राष्ट्रीय विकलांग पार्टी तर्फे गांधली गावात यु डी आय डी कार्ड वाटप चा कार्यक्रम
अमळनेर राष्ट्रीय विकलांग पार्टी जळगाव जिल्हा उपाध्यक्ष दीपक सुरेश पाटील यांच्या हस्ते पार पडला दिव्यांग लोकांची यु डी आयडी कार्ड स्वतः दीपक पाटील गांधली गावात जाऊन घरोघरी वाटप केले तिथल्या दिव्यांग बांधवांच्या पंचायत समस्या आजवर गांधी गावांमध्ये एकही दिव्यांग बांधवाला पाच टक्के निधी वाटप झाला नाही व ग्रामपंचायत कडून गांधली गावातील एक ही दिव्यांग मानवाला सरकारी योजना लाभ मिळाला नाही गावातील सरपंच व ग्रामसेवक त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहे व त्यांचे दिव्यांग बांधवांची समस्या पाहून राष्ट्रीय विकलांग पार्टी जळगाव जिल्हा उपाध्यक्ष दीपक सुरेश पाटील यांनी त्यांना सांगितले तुमच्या समस्या शासन दरबारी घेऊन जाईल व त्याचे निवारण करीन गावातील सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी गांधली गावातील दिव्यांग बांधवांनी दिव्यांग बांधवांनी केली आहे.






