चाळीसगाव ग्रामीण प्रतिनिधी मनोज भोसले
येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडून आले दिलीप सूर्यवंशी यांनी आज खासदार उमेश पाटील यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. यावेळी उपसरपंच सुभाष जुलाल पाटील ,प्रगतिशील शेतकरी भास्कर लखा पाटील, ग्रामपंचायत सदस्य रोहिदास बापूराव पाटील यांच्यासह के बी दादा साळुंखे, पंचायत समितीचे उपसभापती संजय पाटील, माजी पंचायत समिती सदस्य दिनेश बोरसे, भाजपा शहराध्यक्ष तथा नगरसेवक घृष्णेश्वर पाटील, नगरसेविका विजयाताई पवार, नगरसेवक नितीन पाटील,जिल्हा परिषद सदस्य अनिल गायकवाड निलेश जाधव, पंचायत समिती सदस्य भाऊसाहेब पाटील, सामजिक कार्यकर्ते चारुदत्त पवार, उंबरखेड ग्रामपंचायत सदस्य भरत पाटील, बंडूदादा पगार, राजेंद्र पाटील मजरेकर, कपिल पाटील, बबडी शेख, तांबोळा सरपंच अनिल पाटील, शिवराज पाटील, कुणाल पाटील, मझारेकर, गौरव पुरकर, सुभाष पाटील, लीयायत पठाण,यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते







