Amalner

?️ Big Breaking.. अमळनेर शहराचा धोका वाढला..कोरोना संसर्ग कॉन्टेनमेंट एरियाच्या बाहेर पडला..

?️ Big Breaking.. अमळनेर शहराचा धोका वाढला..कोरोना संसर्ग कॉन्टेनमेंट एरियाच्या बाहेर पडला..

अमळनेर शहराचा धोका वाढला असून कॉन्टेनमेंट झोन च्या बाहेरील रुग्ण आढळून आला आहे. आज रुग्णांची संख्या दुपटीने वाढली असून प्रताप नगर , गोहिल नगर व बहादरपूर नाका येथील 3 पॉझिटिव्ह रुग्णांना तातडीने जळगाव रवाना करण्यात आले आहेत.

उर्वरित 16 मध्ये अंदरपुरा 1 जळगावला मयत
अमलेश्वर नगर 3
झामी चौक 12
आतापर्यंत एकूण 46 पैकी मयत
कंटेन्मेंट झोन च्या बाहेर 1 रुग्ण निघाला तो बँकेच्या ए टी एम मध्ये वॉच मन असल्याने धोका अधिक वाढला आहे.हा रुग्ण प्रताप मिल कंपाउंड येथील आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button