Pandharpur

पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणूक मध्ये* *सरकार सिद्धेश्वर अवताडे मुळे समाधान अवताडे यांना जड जाणार

पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणूक मध्ये* *सरकार सिद्धेश्वर अवताडे मुळे समाधान अवताडे यांना जड जाणार

रफिक आतार पंढरपूर

पंढरपूर : पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूक 2021 या पार्श्वभूमीवर सरकार सिद्धेश्वर आवताडे हे समाधान आवताडे यांना पराभूत करून पन्नास ते साठ हजार मतांची टक्केवारी विजय होणार असल्याची नागरिकातून चर्चा निर्माण होत आहे अशातच समाधान दादा आवताडे यांची सूत्रसंचलन कडून गुप्त माहिती मिळत आहे की समाधान दादा अवताडे व आ. प्रशांत परिचारक यांचे कार्यकर्ते राष्ट्रवादीचा प्रचार करत असल्याची बाब समोर येत आहे नागरिकांमधून चर्चेला उधाण ही निवडणूक पंढरपूर मंगळवेढा च्या जनतेनी हातात घेतल्याचे दिसून येत आहे 2009 पुनरावृत्ती करण्याच्या मनस्थितीत पंढरपूर मंगळवेढ्यातील जनता दिसून येत आहे मंगळवेढ्यातील समाधान आवताडे हे तर मतदान आल्यानंतरच दिसतात अशी भावना पंढरपूर मंगळवेढ्यातील जनतेतून व्यक्त केली जात आहे तसेच पंढरपूर मधील आमदार प्रशांत परिचारक हेसुद्धा काचा पॅक करून फिरणारे व जनतेत न मिसळणारे ही त्यांची ओळख आहे, असे जनतेतून बोलले जाते यामुळे ही निवडणूक जनतेने हातात घेतल्याचे दिसून येत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button