Rawer

फैजपूर येथील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी मधील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश . निकाल नुकताच जाहीर .

फैजपूर येथील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी मधील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश . निकाल नुकताच जाहीर

रावेर प्रतिनिधी संदीप कोळी, निंभोरा बु||. ता.रावेर.

नुकताच डीप्लोमा फार्मसी अंतिम वर्षाचा निकाल जाहीर झाला त्यात जवळच असलेले फैजपूर येथील इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी च्या विदयार्थ्यांना यश मिळाले
प्रथम क्रमांक- दिपेश सुनील सोनावणे ,निंभोरा (77.40%)
द्वितीय क्रमांक – खिलेश्वरी जितेंद्र पाटील, चिनावलं (75.10%)
तृतीय – वैभव नरेंद्रभाऊ नाथजोगी,फैजपूर (73.20%)
चतुर्थ क्रमांक – केतन भास्करराव नेमाडे,चिनावलं (69.70%)
यशस्वी मुलांचे सर्व स्थरावर कौतुक केले जात आहे .
75 विद्यार्थ्यांनी परिक्षेत सहभाग नोंदवला होता , त्यापैकी 25 विद्यार्थ्यांना यश आले.

संस्थेचे प्राचार्य डॉ. आर.एल. चौधरी ,दिलीप पाटील सर ,आशिष पाटील सर ,अर्चना भंगाळे मॅडम, पायल झोपे मॅडम, एकता कोल्हे मॅडम, जागृती चौधरी मॅडम ,ई. शिक्षकांचे मार्गदर्शन त्यांना लाभले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button