Amalner

?️ अमळनेर कट्टा… झाडी येथील शेतकऱ्याची कर्जाला कंटाळुन आत्महत्या

?️ अमळनेर कट्टा… झाडी येथील शेतकऱ्याची कर्जाला कंटाळुन आत्महत्या

अमळनेर : झाडी, येथील शेतकरी सुदाम बाबुराव पाटील वय-48 यांनी दि.31.03.2021,वार-बुधवारी रात्री 7:35 वाजता भोरटेक रेल्वेस्टेशन ते अमळनेर रेल्वेस्टेशन दरम्यान बोगद्या जवळ रेल्वे खाली आत्महत्या केली असून त्यांच्या मागील परिवार पत्नी,दोन मुली,एक मुलगा असा परिवार होत.

?️ अमळनेर कट्टा... झाडी येथील शेतकऱ्याची कर्जाला कंटाळुन आत्महत्या

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button