शिरूड येथे आरोग्य विभागातर्फे 700 तर गावातीक धनराज पाटील 270 अर्सेनिक अल्बम थर्टी चे वाटप
प्रतिनिधी रजनीकांत पाटील
अमळनेर:- देशभरात कोरोना सारख्या आजाराने थैमान घातले असता या कोरोना अजारामुळे बरेच नागरिक या आजाराशी लढत आहे तर काहींनी या आजारामुळे आपले जीवन गमवा लागेल आहे तसेच या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाचे युद्ध पातळीवर जोमाने काम सुरू आहे अमळनेर तालुक्यातील शिरूड गावात देखील कोरोना आजाराने थैमान घातले असून गावात कोरोनावर व मात व नागरिकांच्या आरोग्य साठी आज आरोग्य विभागातर्फे 700 आर्सेनिक अल्बम 30 व गावातील तरुण पुणे येते वास्तव्यास धनराज पाटील यांनी 270 अर्सेनिक अल्बम व 2 थर्मास गन असे त्यांनी गावातील ग्रामपंचायत कडे देण्यात आले व आज त्या गोळ्यांचे वाटप करण्यात आले तसेच थर्मास गम ने तपासणी करण्यात आली त्या वेळी गावातील आरोग्य सेवक योगेश गावीत आरोग्य सेविका अनिता पाटील व आशा सेविका कल्पना पाटील व पुनम पाटील व अंगणवाडी सेविका अशा माळी, सीमा कुलकर्णी, चिंदाबाई पाटील,कविता वाघ,वंदन पाटील यांच्या हस्ते संपूर्ण गावात वाटप करण्यात आले






