Lonand

मराठी पत्रकार संघ सह इलेक्ट्रॉनिक मीडिया पत्रकार व लोणंद पोलीस स्टेशन यांच्यात रंगला क्रिकेटचा अटीतटीचा सामना लोणंद पोलीस स्टेशनचा विजय

16 फेब्रुवारी 2020 रोजी लोणंद पोलीस स्टेशन विरुद्ध इलेक्ट्रॉनिक मीडिया लोणंद मराठी पत्रकार संघ असा ऐतिहासिक सामना मालोजीराजे विद्यालयाच्या प्रांगणामध्ये सकाळी साडेसात वाजता शुभारंभ श्री सचिन शेळके पाटील नगराध्यक्ष नगरपंचायत लोणंद यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.

मराठी पत्रकार संघ सह इलेक्ट्रॉनिक मीडिया पत्रकार व लोणंद पोलीस स्टेशन यांच्यात रंगला क्रिकेटचा अटीतटीचा सामना लोणंद पोलीस स्टेशनचा विजय

याप्रसंगी लोणंद पोलीस स्टेशन श्री संतोष चौधरी श्री माने साहेब प्रमुख पाहुणे उपस्थित होते अटीतटीच्या क्रिकेट मॅच मध्ये पत्रकार संघाचा पराभव झाला व लोणंद पोलीस स्टेशन नी विजयी ट्रॉफी जिंकली या प्रांगणात जाधव यांनी सूत्रसंचालन केले शशिकांत जाधव यांनी आभार व्यक्त केले या प्रसंगी लोणंद पोलीस स्टेशनचे सर्व स्टाफ व इलेक्ट्रॉनिक मिडीया सर्व स्टॉप मराठी पत्रकार सर्व स्टॉप संघ उपस्थित होता.

मराठी पत्रकार संघ सह इलेक्ट्रॉनिक मीडिया पत्रकार व लोणंद पोलीस स्टेशन यांच्यात रंगला क्रिकेटचा अटीतटीचा सामना लोणंद पोलीस स्टेशनचा विजय

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button