मालेगाव मध्ये अजून 5 जण कोरोना पोसिटीव्ह नाशिक जिल्ह्यातील आता कोरोना बधितांची संख्या झाली 19
घरी राहा, सतर्क राहा, काळजी घ्या विनाकारण घराबाहेर न पडता
सहकार्य करावे-दिवाणशिंग वसावे
कोरोना व्हायरस पादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे आणि ग्रामीण भागात प्रवेश केला हा चिंतेचा विषय आहे आणि त्यामुळे आती तातडीने मिटिंग बोलावली आणि त्यानी सांगितले विनाकारण काम नसताना मोटरसायकल घेऊन फिरत राहतात आणि काही भागात युवक काम नसताना बाहेर फिरतात तसेच नगरपंचायत यांनी शहरासाठी ठरून दिलेल्या प्रमाणे दुकान(अत्यावश्यक सेवा)चालू ठेवावे तसेच नियम तोडल्यास कायद्याने त्याच्या वरती कार्यवाही केली जाईल आणि जर विनाकारण मोटरसायकल घेऊन फिरल्यावर प्लग,ऑइल कॅप काढली जाईल तसेच आत्यावश्यक सेवांच्या नावावर जर पेसेंजर वाहतूक दिसली तर कडक कार्यवाही केली जाईल तसेच जर मास घातला नाहीतर 5 दिवसाची शिक्षा तसेच सुरेश गवळी यांनी व्यवसायिकांना एक योग्य वेळ दयावी तसेच चक्री पद्धीने भाजीपाला वल्याना सर्व भागात व्यवसायची वेळ दयावी भरत वाघमारे यांनी पोलिसांना मदत म्हणून प्रत्यक भागातून युवक देऊ मदतीला सचिन आहेर यांनी नियम तोडनाऱ्यावर सक्त कार्यवाही करावी आकिल पठाण यांनी चुकीची अफवा करणाऱ्या वर कार्यवाही करावी रमेश थोरात यांनी काही सूचना दिल्या.
तसेच सर्व पत्रकारांनी वेळोवेळी आल्या शासनाच्या मार्गदर्शन सूचना जनतेला आपआपल्या माध्यमातून पोहोचवाव्या व सर्व स्तरातील लोकांनी सकारत्मक सहकार्य करावे असे संतोष बागुल यांनी सांगितले तसेच गावा बाहेर गावावरून कोणी आले तर तसे सांगा विजय कानडे यांनी सांगितले या मिटिंग प्रसंगी विजय सूर्यवंशी(तहसीलदार)येवल(मुख्य अधिकारी)सुरेश गवळी,रमेश थोरात,भरत वाघमारे, दिनकर पिंगळे,सचिन आहेर,संतोष बागुल,धर्मेंद्र पगारिया ,दीपक कानडे,आकिल पठाण,राजू बाबा ,अबू मौलाना ,डॉ विनोद महाले ,मनोज शेजोळे, प्रकाश वळवी, आदी उपस्थित होते तसेच घरात बसा,सुरक्षित रहा वसावे साहेब यांनी आव्हान केले.






