Warangaon

महिलांच्या समस्यांबाबत मुख्याधिकारी यांना वरणगाव राष्ट्रवादी महिला आघाडीचे निवेदन..!

महिलांच्या समस्यांबाबत मुख्याधिकारी यांना वरणगाव राष्ट्रवादी महिला आघाडीचे निवेदन..!

वरणगाव येथे महिलांच्या असलेल्या विविध समस्यांच्या बाबतीत तसेच शाळा ,महाविद्यालयांमधे sanitary pad चे वेडिंग मशीन बसविण्यात यावे ,महिला बाल कल्याणचा निधी खर्च करण्यात यावा व महिलासाठि बस स्टॉप चौकात स्वतंत्र स्वछता गृहअसावे यासाठि राष्ट्रवादी कॉंग्रेस तर्फे मुख्यधिकारी समीर शेख यांच्यशी चर्चा करुन निवेदन देण्यात आले..सदर मागण्यांची पूर्तता न ज़ाल्यास जनआंदोलनाचा इशारा देण्यात आला….यावेळी राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष राजेंद्र चौधरी,राष्ट्रवादी महिला जिल्हाऊपाध्य्क्ष प्रतिभा तावडे,रोहिणी ताई जावळे ,तालुकाध्यक्ष दिपक भाऊ मराठे,अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष पपू भाई,शहराध्यक्षा रंजना पाटील,युवती तालुकाध्यक्ष राजश्री वाढे ,संगीता चौधरी,श्रध्दा गायकवाड,वैशाली सुरळकर,निर्मला जोह्ररे,रुपली सोनवणे,प्रकाश नारखेडे,सजिद कूरेशी,दिलीप गायकवाड,योगेश भाऊ,असिफ भाई,आदी उपस्थीत होते

Leave a Reply

Back to top button