Faijpur

इन्स्टीट्युट ऑफ मॅनेजमेंट अॅण्ड सायन्स साकेगाव, (एम. बी. ए.) च्या विदयार्थ्याची कॅम्पस इंटरव्युव मध्ये निवड

इन्स्टीट्युट ऑफ मॅनेजमेंट अॅण्ड सायन्स साकेगाव,
(एम. बी. ए.) च्या विदयार्थ्याची कॅम्पस इंटरव्युव मध्ये निवड

सलीम पिंजारी

फैजपूर =प्रतिनिधी = साकेगाव ता भुसावळ येथील कै. यशोदाबाई दगडु सराफ चॅरिटेबल ट्रस्ट संचलीत, इन्स्टीट्युट ऑफ मॅनेजमेंट अॅण्ड सायंन्स साकेगाव या महाविदयालयातील राहुल जोशी, गौरव बावीस्कर, हेमंत धनंधरे, दिपमाला पाटील, माधुरी बारी, प्रदीप तायडे, प्रफुल्ल बारी, रक्षदा झोपे या विदयार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. हि निवड उत्कर्ष स्मॉल फायनान्स बॅक हेक्झावेअर, जस्ट डायल, इसाफ स्मॉल फायनान्स बँक, अलायन्स ग्रुप हैद्राबाद या कंपन्यानमध्ये निवड झाली.

व या सर्व विदयार्थ्यांना प्रा. अनिल पाटील यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच निवड झालेल्या
सर्व विदयार्थ्यांचे अभिनंदन संस्थेच अध्यक्ष पाडुरंग दगडु सराफ , सचिव संजय पंडीत
इंगळे व महाविदयालयाचे संचालक सुनिलराज जयस्वाल व इतर सर्व प्राध्यापकांनी केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button