Jalgaon

जि . प .उर्दू मुलांच्या शाळेत फूड उत्साहात संपन्न….शिवसेना जिल्हा उपप्रमुख कलीम शेख व कलाम फाउंडेशनची टीम उपस्थित….

जि . प .उर्दू मुलांच्या शाळेत फूड उत्साहात संपन्न….शिवसेना जिल्हा उपप्रमुख कलीम शेख व कलाम फाउंडेशनची टीम उपस्थित….

बोदवड सुरेश कोळी

बोदवड तालुक्यातील जिल्हा परिषद उर्दु मुलांच्या शाळेत फुड फेस्टिवल भरविण्यात आले होते त्यात विद्यार्थ्यांनी आवर्जून सहभाग घेतला विद्यार्थ्यांनी मोठमोठी स्टॉल लावून वेगवेगळ्या खाद्यपदार्थ बनवून त्या खाद्यपदार्थांचे प्रदर्शन केले व उपस्थित मान्यवरांनी त्या खाद्यपदार्थांचे स्वाद घेतला व त्या विद्यार्थ्यांना त्या खाद्यपदार्थांच्या मोबदल्यात पैसे देऊन त्यांना प्रोत्साहन करण्यात आले.

जि . प .उर्दू मुलांच्या शाळेत फूड उत्साहात संपन्न....शिवसेना जिल्हा उपप्रमुख कलीम शेख व कलाम फाउंडेशनची टीम उपस्थित....या फूट फेस्टिवल ला पालक वर्गांची व मान्यवरांनी उपस्थिती देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन केले त्यावेळी शिक्षणाधिकारी भास्कर लायसे केंद्रप्रमुख मिरा इंगळे बि . आर .सी . शिक्षण तज्ञ भारती पाटे अधिकारी वर्ग व नगराध्यक्षा मुमताज बी बागवान सहिद बागवान डॉक्टर कलाम फौंडेशनचे समीर पिंजारी नईम खान तसेच जिया शेख इरफान शेख कलीम कुरेशी युनूस पटवे इजहार शेख वासिम मनियार अक्रम शेख आशिफ भाई संजू टेलर सलमा शेख हे उपस्थित होते सूत्रसंचालन फिर शेख यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक इसहाक सर ,रफिक सर, इरफान सर, शाहेदा मॅडम व इतर शिक्षकांनी परिसरात घेतला व समीना मॅडम यांनी आभार मानले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button