राहुल खरात यांचा फिल्म इंडस्ट्री कडून सन्मान ! मेघा डोळस उपाध्यक्ष म्हणून निवड

मुंबई ; दि १२ ( प्रतिनिधी ) अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महा मंडळ मुंबई या संस्थेने आटपाडी,जिल्हा सांगली, येथील राहुल खरात यांचा नियुक्ती पत्र देऊन सन्मान केला आहे ! पुणे जिल्हा , प्रसिद्धी प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तसेच मेघा डोळस यांची उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे .अध्यक्ष देवेंद्र मोरे सर ,बाळा साहेब गोरे महाराष्ट्र अध्यक्ष, माहेश्वर सर सिने दिग्दर्शक, मेघा डोळस तेजस फिल्म प्रोडक्शन व निर्मीती व संस्थेचे संचालक पदाधिकारी उपस्थित होते.
नुतन पदाधिकाऱ्यांना सांगोला आटपाडी तालुक्यातील अमेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत ,या मध्ये आटपाडी तालुक्याचे नेते, अध्यक्ष श्री तानाजीराव पाटील दैनिक माणदेश एक्सप्रेस चे संपादक, दीपक प्रेक्षळे, भोरे सर,साहेबराव चंदनशिवे, उत्तम बालटे,ऋषिकेश साळुंखे ,जेष्ठ पत्रकार सादिक खाटीक ,पत्रकार सदाशिव पुकळे ,बापूसाहेब नामदास सर आटपाडी, सारतापे एल के म्हसवड , म्हसवड पत्रकार संघ, मुंबई पोलीस निरीक्षक गौतन खरात साहेब,मुंबईच्या अनिता खरात, आटपाडीच्या लतादेवी बोराडे भाजपा आटपाडी चे स्नेहजीत पोतदार,, विजय मोटे, शिक्षिका विद्या सर्वगौड पंढरपूर, बुलढाणा जीवन सर , श्री कृष्ण बेडगे सर ,आटपाडीचे पत्रकार सुहास देशमुख पुणे समाज सेवक अध्यक्ष ढोक साहेब, महाराष्ट्र पत्रकार संघ अध्यक्ष विलास कोळेकर ,
आटपाडी सांगोला येथील अनेकांनी फोन करून अभिनंदन केले आहे राहूल खरात हे आटपाडी चे अध्यक्ष विलासराव खरात यांचे बंधू आहेत . या निवडीसाठी माहेश्वर सर मेघा डोळस सुरेश लाळे,पाटील अभिनेते मुंबई यांचे मोलाचे सहकार्य लाभले .






