Faijpur

फैजपुरात कोविड लसीकरण सुरू झाले परंतु मुख्याधिकारी यांच्या वेळेच्या अभावामुळे लसीकरणापासून अनेक नागरिक वंचित

फैजपुरात कोविड लसीकरण सुरू झाले परंतु मुख्याधिकारी यांच्या वेळेच्या अभावामुळे लसीकरणापासून अनेक नागरिक वंचित

सलीम पिंजारी फैजपूर तालुका यावल

फैजपूर : शासन कोरोना ची संख्या वाढू नये म्हणून करोडो रुपये खर्च करून कोरोना संसर्ग रोखण्यास अनेक उपाययोजना करीत आहे परंतु फैजपूर शहरात त्याचा वेगळाच अनुभव पाहायला मिळत आहे काही दिवसांपूर्वी म्युनिसिपल हायस्कूल येथे लसीकरण मोहीम सुरू झालेली असताना येथील मुख्याधिकारी यांना वेळेचा कोणताही बंधन नसल्यामुळे आणि ते जबाबदार असल्यामुळे लस उपलब्ध होत नाहीआहे नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे नागरिकांना कोरोना ची भीती वाढल्यामुळे या रोगाला प्रतिबंध बसावा म्हणून लसीकरण हेस महत्त्वाचा उपाय असल्यामुळे नागरिक म्युनिसिपल हायस्कूलममध्ये लसीकरणासाठी पायपीट करीत आहे परंतु येथील नगरपरिषदेचे मुख्याधिकारी किशोर चव्हाण साहेब यांना वेळेचा कोणताही बंधन नसल्याचे दिसून येत असल्यामुळे नागरिकांना वंचित व्हावे लागत आहे ज्या वेळेस सुरवातीला लसीकरण मोहीम सुरूझाल्या पासून लस आलेलि नाही हेच नागरिकांना ऐकायला मिळत आहे नगर परिषदेचे जबाबदारी पार पाडणारे मुख्याधिकारी यांनाच जर वेळेचा बंधन नसल्यामुळे नागरिकांना लसीकरणनाला पायपीट करावी लागत आहे एकीकडे शासनाचे आदेश आहे कि नागरिकांनी शासनाला सहकार्य करावे परंतु येथील फैजपुरात मुख्य अधिकारी जबाबदार असताना हेच जर वेळेवर हजर होत नसून त्यांच्यामुळे लस उपलब्ध होत नाहीआहे नागरिकांमध्ये एकच चर्चेला उधाण आले आहे अधिकार्यांच्या वेळेच्या अभावामुळे लस उपलब्ध होत नसून त्यामुळे नागरिक लस घेण्यासाठी न्हावी चिनावल खिरोदा प्राथमिक आरोग्य पाडळसे हिंगोणा निंभोरा भालोद अशा यावल रावेर तालुक्यात च्या केंद्राकडे धाव घेत आहे त्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे वरिष्ठ पातळीवर त्वरित दखल घेण्याची गरज असून तरच कोरोना संसर्ग रोगाला आळा बसेल अशी चर्चा आता जोर धरू लागली आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button