Student Forum: GK Quiz: पाण्याची खोली मोजण्यासाठी कोणत्या तंत्रज्ञानाचा उपयोग केला जातो..? आणि 9 प्रश्न…
स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रोज 10 GK चे प्रश्न….
1. पिण्याचे पाणी शुद्धीकरणासाठी खालीलपैकी काय वापरण्यात येते ?
A. सोडा
B. तुरटी
C. क्लोरीन
D. यांपैकी काहीही नाही
2. विषाणूंचा अभ्यास कोणत्या शास्त्रीय नावाने ओळखला जातो ?
A. बॅक्टेरिऑलॉजी
B. व्हायरॉलॉजी
C. मेटॅलर्जी
D. यांपैकी काहीही नाही
3. भारतामध्ये सर्वप्रथम मेट्रो ट्रेन कोणत्या शहरामध्ये सुरु झाली?
A. कोलकाता
B. दिल्ली
C. मुंबई
D. चेन्नई
कोलकाता या शहरात 1984 मध्ये सर्वप्रथम मेट्रो धावली होती आणि भारतातील सर्वात मोठे मेट्रो ट्रेन नेटवर्क हे दिल्ली शहरात आहे.
4. बीसीजी लस ———— या रोगापासून बचाव करते?
A. पोलिओ
B. रातांधळेपणा
C. क्षयरोग
D. कुष्ठरोग
5. कॉलरा रोगाच्या जिवाणूंचा आकार कसा असतो ?
A. स्वल्पविराम सारखा
B. पूर्णविरामासारखा
C. उद्गारवाचक चिन्हा सारखा
D. यांपैकी काहीही नाही
6. कोणत्या जीवनसत्वाअभावी मनुष्यास रातअंधळेपणा हा रोग होतो ?
A. अ जीवनसत्व
B. ब जीवनसत्व
C. क जीवनसत्व
D. ड जीवनसत्व
7. पाण्याची खोली मोजण्यासाठी कोणते तंत्रज्ञान वापरतात?
A. सोनार तंत्रज्ञान
B. सोलार तंत्रज्ञान
C. सुपरसॉनीक तंत्रज्ञान
D. अल्ट्रासॉनिक तंत्रज्ञान
सोनार तंत्रज्ञानाचा वापर करून पाण्याची खोली तसेच पाण्यात दडलेल्या वस्तूंचा शोध घेण्यासाठी केला जातो. आणि Sonar या शब्दाचे फुल फॉर्म आहे Sound Navigation and Ranging.
8. त्वचेला काळा रंग कोणत्या पदार्थामुळे प्राप्त होतो?
A. मेलानिन
B. जीवनसत्व
C. लोह
D. यांपैकी काहीही नाही
9. राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम’ कोणी लिहले आहे?
A. बंकिमचंद्र चटर्जी
B. रवींद्रनाथ टागोर
C. अरबिंदो घोष
D. शरतचंद्र चट्टोपाध्याय
वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत बंकिमचंद्र चटर्जी यांनी लिहले होते तर भारताचे राष्ट्रगीत ‘जन गन मन’ हे रवींद्रनाथ टागोर यांनी लिहले होते.
10. धातूंचा राजा कोणाला म्हटले जाते?
A. चांदी
B. लोह
C. सोने
D. अल्युमिनियम






