Amalner

?️अमळनेर कट्टा…केंद्र सरकारच्या महागाई विरोधात ….राष्ट्रवादी काँग्रेसचे निषेध मोर्चा व आंदोलन

?️अमळनेर कट्टा…केंद्र सरकारच्या महागाई विरोधात ….राष्ट्रवादी काँग्रेसचे निषेध मोर्चा व आंदोलन

अमळनेर येथे केंद्रातील मोदी सरकारने चालविलेल्या हुकूमशाही पद्धतीने…. पेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅस व इतर जिवनाशुक वस्तुची दरवाढ त्याचा विरोधात केंद्र शासनाच्या निषेध व अमळनेर तहसीलदार यांना कोविड 19 चे सर्व नियमांचे पालन करुन निवेदन देण्यासाठी मंगळवार दि 6/7/2021 सकाळी-11वाजता शासकीय विश्राम गृह धुळे रोड अमळनेर येथून हा मोर्चा तहसील कार्यलय पर्यंत आयोजित निघेल.
सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी हजर राहावे..अशी विनंती तालुका-अध्य्क्ष सचिन पाटील,कार्याध्यक्ष- प्रा सुरेश पाटील,शाहराध्यक्ष-मुक्तार खाटीक,शहर कार्याध्यक्ष – बालासाहेब कदम,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अमळनेर यांनी केली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button