Jalgaon

आखाडा विधानसभेचा.. भादली येथील तरूणाई सेनेत दाखल हिंदू मुस्लिम युवकांचा समावेश.

आखाडा विधानसभेचा..
भादली येथील तरूणाई सेनेत दाखल  हिंदू मुस्लिम युवकांचा समावेश. 

आखाडा विधानसभेचा.. भादली येथील तरूणाई सेनेत दाखल हिंदू मुस्लिम युवकांचा समावेश.

  प्रतिनिधी नितीन माळे
 जळगाव ग्रामीण मतदारसंघातील भादली येथील तरुण कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी  दि. 25 बुधवार रोजी पाळधी येथील शिवसेना कार्यालयात सहकार राज्यमंत्री ना.गुलाबरावजी पाटील , तालुका प्रमुख राजेंद्र चव्हाण, सचिन पवार, भूषण पाटील, छगन खडसे, आबा कोळी,  यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
   भादली आणि परिसरात आगोदरच शिवसेनेचे भक्कम संघटन आहे. या प्रवेश सोहळ्यामुळे शिवसेना अजूनच भक्कम झाली आहे. 
 आशिक पटेल, जावेद पटेल, शारूख पटेल, मोसींन पटेल, सलीम पटेल, मोसिण पिंजारी, फारुख शेख, डॉ अनवर, इमयन पटेल, इजराईल मुजावर, शाकिर पटेल, आरिफ मण्यार,अलीम पटेल, रफिक पटेल, रेहान पटेल, हणीप मण्यार, इरफान पटेल, नदीम पिंजारी, रिजवाण मण्यार, शिष पटेल, तालीम पटेल, इमरान पिंजारी, नाजीम पटेल, रोशन मुजावर, समीर पिंजारी, रेहमान पटेल, ताजीर खाटीक आदि युवकांनी सेनेत प्रवेश केला.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button