Amalner:जळगाव जिल्ह्यातील पाच तालुक्यातील कृषी विभागाच्या सर्व टीमला अमळनेर तालुक्यातील फार्मर कप स्पर्धेतील शेतकऱ्यांची कार्यशाळा संपन्न…
अमळनेर तालुक्यामध्ये कृषी विभागाच्या कृषी सहाय्यक मंडल अधिकारी तालुका कृषी अधिकारी व कृषी संचालक अधिकारी भोकरे व इतर प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत अमळनेर तालुक्यामध्ये सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धा यामध्ये वेगवेगळ्या पिकांचे बनवलेले गट व गटांना दिले जाणारे आधुनिक पद्धतीचे शास्त्रज्ञाद्वारे दिले जाणारे ज्ञान शेती कार्यशाळेच्या माध्यमातून कशा पद्धतीने दिले जाते शेतकरी थेट कसे शास्त्रज्ञांना प्रश्न विचारतात व त्यांचे निरसन कशा पद्धतीने केले जाते तसेच गटामध्ये शेतकऱ्यांनी ची निवड कशा पद्धतीने केली तसेच वेगवेगळ्या sop निवड शेतकर्यांनी कशा पद्धतीने केली हे करत असतानाच आपल्या पिकासाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या निविष्ठा एकत्रित पद्धतीने खरेदी कशा केल्या ते करत असतानाच शेतकर्यांनी किती मोठ्या प्रमाणात पैशाची बचत होत आहे तसेच इरर्जीक पद्धतीने कामाचे काय फायदे होत आहेत तसेच वेगवेगळ्या sopची अंमलबजावणी शेतकरी कशा पद्धतीने करत आहेत मिती परिषन,बियिने रासायनिक व जैविक बिज प्रक्रिया,ऊन्हामध्ये नागरट रोटावेटर कसे केले,चिकट सापळ्याची सुरू असनारी मोहिम निंबोळी अर्क दशपर्णी अर्क बनवनेचे कार्य तसेचशासनाची होनारी खत खरेदी,कामगंध सापळे,मूल्यवर्धन साखळी यामध्ये शासनाची भूमिका काय असली पाहिजे व शासन कशा पद्धतीने शेतकऱ्यांना मदत करते याची देखील मांडणी पाणी फाउंडेशन च्या टीमच्या वतीने करण्यात आली त्यानंतर काही प्रश्न देखील विचारण्यात आले अशा पद्धतीने अमळनेर तालुक्यातील फार्मर कप स्पर्धेचा प्रवास मांडण्याची संधी अमळनेर पाणी फाउंडेशन टीमला मिळाले?






