India

नोकरी संधी स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1355 जागांसाठी मेगा भरती

नोकरी संधी

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1355 जागांसाठी मेगा भरती

प्रवीण बैसाने

*पदाचे नाव*
1. लॅब असिस्टंट
2. टेक्निकल ऑपरेटर
3. स्टोअर कीपर
4. ज्युनिअर इंजिनिअर
5. सायंटिफिक असिस्टंट
6. फिल्ड असिस्टंट
7. टेक्निकल ऑफिसर
8. आहारतज्ञ ग्रेड III
9. टेक्निकल सुपरिंटेंडेंट
10. टेक्सटाइल डिझायनर
11. सिनिअर सायंटिफिक असिस्टंट
12. गर्ल कॅडेट इन्स्ट्रक्टर
13. धूमन सहाय्यक
14. सिनिअर टेक्निकल असिस्टंट
15. ज्युनिअर टेक्निकल असिस्टंट

शैक्षणिक पात्रता: 10 वी उत्तीर्ण/12वी उत्तीर्ण/पदवीधर किंवा समतुल्य.

वयाची अट : 01 जानेवारी 2020 रोजी 18 ते 25/27/30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.

फी : General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]

परीक्षा (CBT): 10 ते 12 जून 2020

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख* : 20 मार्च 2020 (11:59 PM)

अधिकृत वेबसाईट पाहा : http://bit.ly/2mpuVuA

जाहिरात पाहा: http://bit.ly/2wHs7y6

ऑनलाईन अर्ज: http://bit.ly/2mpuVuA

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button