रावेर मतदारसंघात विकासाचा अनुशेष भरून काढणार : दारा मोहम्मद .
रावेर तालुक्यात प्रचाराला चांगला प्रतिसाद
यावल
गेल्या पाच वर्षांमध्ये रावेर मतदारसंघात विकासाची कामे झाली नाही. मतदारसंघ हा विकासाचे बाबतीत मागे पडला आहे.कारण एक प्रकारे निष्क्रिय आमदार आपल्याला मिळाले, परंतु विकासाचा हा अनुशेष आता आपल्याला भरून काढायचा आहे. यासाठी माझी उमेदवारी असून जनतेने मला संधी द्यावी मतदार संघातील विकासाचा अनुशेष भरून काढणे . विकसित मतदार संघ आणि व्हिजन ठेऊन माझे विकासाचे प्रयत्न असणार आहे.
आज ता ९ रोजी दारा मोहम्मद यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह रावेर तालुक्यातील .आदी. गावांमध्ये जाऊन मतदारांच्या भेटीगाठी घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी गावोगावी लोकांनी दारा मोहम्मद यांचे जोरदार स्वागत केले .आणि महिलांनी औक्षण केले.. आहे. तर आमदार हा आम जनतेचा प्रतिनिधी असल्याने जातीपातीमध्ये भेदभाव न मानता खऱ्या अर्थाने आम जनतेचा लोकप्रतिनिधी म्हणून मतदारसंघातील . काम करेल असे दारा मोहम्मद यांनी मत व्यक्त केले .






