सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या मनात संभ्रम निर्माण पिके येता का नाहीसुनिल घुमरेनाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात सोयाबीन पिकाची तालुका कृषी अधिकारी यांनी केली पाहणीगेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी दिंडोरी तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी असल्या कारणाने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले ले आहे परंतु यावर्षी पाऊस अत्यंत कमी प्रमाणात परंतु भुरभुरु का होईना चालू असल्याने जमीनीची भूख भागवणार आहे याच आठवड्यात पाऊस चांगल्याप्रकारे पडत आहे पिकाला पाहिजे त्या प्रमाणात पाऊस पडल्याने पिकांची वाढ होऊ लागली आहे त्यामुळे बळीराजाने सोयाबीनच्या पिकाच्या वाढी संदर्भात जो काही संभ्रम निर्माण झाला आहे त्याची काळजी न करता आपल्या पिकाच्या उत्पन्न वाढीकडे लक्ष दिले पाहिजे सोयाबीन या पिकाला वाढ चांगली झाली आहे त्यामुळे फुले पण भरपूर लागली आहे आणि शेंगा पण भरपूर लागत आहे त्यामुळे बळीराजाने अशा काळामध्ये थोड्या अंतराने कीटकनाशक व बुरशीनाशकाची फवारणी करावी परंतु महागड्या औषधांची फवारणी न करता आपल्या पिकाला कीटकांपासून वाचवणारे आसरदार व कमी किमतीच्या औषधाची फवारणी करावी असा सल्ला तालुका कृषी अधिकारी अभिजीत जमधडे यांनी सांगितला आहे तसेच जानोरी परिसरातील शेतकऱ्यांनी अभिजीत जमधडे यांच्याशी संवाद साधताना सोयाबीन पिका संदर्भात समाधान व्यक्त केले आहे यावर्षी लेट पाऊस झाला परंतु सोयाबीनला चांगल्या प्रकारे पाऊसाचा फायदा झाला आहे त्यामुळे फुले आणि शेंगा पण चांगले लागले आहे अशाप्रकारे शेतकऱ्यांच्या मुखातून उदगार तालुका कृषी अधिकारी अभिजीत जमदाडे यांच्याशी बोलताना व्यक्त झाले.
संबंधित लेख
Nashik: तरच मी यशस्वी लोकप्रतिनिधी ठरेन! – आ. सत्यजीत तांबे यांनी व्यक्त केली भावना – शिक्षक लोकशाही आघाडीचा कार्यकर्ता प्रशिक्षण मेळावा संपन्न
9:24 pm | October 12, 2023
Nashik: नविन नाशिकमधील सकल मराठा समाज आक्रमक.. अंबड पोलिस प्रशासनाचा चोख बंदोबस्त
7:33 pm | September 8, 2023
Nashik: शिक्षक-शिक्षकेत्तर पदे कंत्राटदार पद्धतीने भरण्याचा निर्णय त्वरित मागे घ्या : अध्यापकभारती ची मागणी
7:32 pm | September 8, 2023
हे पण बघा
Close - Nashik: विवेक देवरॉय यांच्यावर देशद्रोहाचा खटला भरण्याची, नाशिक संविधान बचाव कृती समितीची मागणी7:29 pm | September 8, 2023



