Nashik

दिडोरी कर व तालुक्यातील दुर्गुम व सामान्य पेशंटला हक्काचे सुसज्ज डॉक्टर व हॉस्पिटल लवकरच परिपूर्ण सेवेत

दिडोरी कर व तालुक्यातील दुर्गुम व सामान्य पेशंटला हक्काचे सुसज्ज डॉक्टर व हॉस्पिटल लवकरच परिपूर्ण सेवेत

सुनिल घुमरे नासिक प्रतिनिधी

टायट्रेंडप्लस सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलच्या वतीने आज पत्रकार दिनाच्या निमित्ताने या हॉस्पिटलच्या वतीने तालुक्यातील सर्व पत्रकारांचे ईसीजी रक्त बीपी व इतर शारीरिक तपासणी करण्यात आली या यावेळी ट्रायडेंट हॉस्पिटलच्या वतीने डॉक्टर विलास देशमुख डॉक्टर दिपक जाधव एम डी मेडिसिन डॉ दर्शन जाधव डॉक्टर ईशा शहा डॉक्टर ईशान निकम डॉक्टर सिद्धेश जोशी डॉक्टर ऋषिकेश शिंपी आदींस ह सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल मधील सर्व नर्सिंग कर्मचारी यांनी तालुक्यातील पत्रकारांचे मोफत तपासणी केली तसेच हे हॉस्पिटल सर्वसामान्य नागरिकांसाठी सगळ्या सुख सुविधा डायलेसिस सिटीस्कॅन आय सी यु एस सर्व प्रकारच्या आजारांचे निराकरण करण्यासाठी सुसज्ज अशी इमारत दिंडोरी कळवण रोड लगत व ॲम्बुलन्स सुविधांसह सज्ज झाले असून या ठिकाणी मुख्यमंत्री सहाय्यता निधी मार्फत आवश्यक असणारे कागदपत्रे सुविधा तसेच सर्व मेडिक्लेम स्वीकारले जाणार असून रुग्णांना अतिशय चांगल्या प्रकारची सेवा देण्याचे अभिवचन सर्व डॉक्टर बंधूंनी दिले असून आपण सर्वसामान्य गोरगरीब आदिवासी भागातील तसेच वेळप्रसंगी काही दुःखद प्रसंग होऊ नये परंतु एक्सीडेंट सारख्या घटना घडल्या तरी पेशंटला योग्य त्या प्रकारची ट्रीटमेंट मिळण्यासाठी सर्व सुविधांची मांडणी केली असून जवळपास 70 कॉटेज हॉस्पिटलची निर्मिती या ठिकाणी होत असून 35 कॉटेज जनतेला इलाजासाठी उपलब्ध करून देण्यात आले असून नागरिकांनी या सेवेत लाभ घ्यावा व येथून नाशिक किंवा अन्य ठिकाणी ज्या सुविधा मिळतात त्या सर्व सुविधा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे अभिवचन सर्व डॉक्टरने एकजुटीने सांगितले यावेळी दिंडोरी तालुका पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष संतोष कथार सुनील घुमरे भगवान गायकवाड आदींनी या हॉस्पिटलच्या भरभराटीसाठी व पेशंटला योग्य ट्रीटमेंट व योग्य बिले आकारून चांगल्या प्रकारची सेवा आपल्याकडून मिळेल अशी अपेक्षा केली. यावेळी सर्व तालुक्यातील बांधवांचा हॉस्पिटलच्या वतीने छोटीशी भेट देऊन व सर्वांची तपासणी करून स्वागत करण्यात आले यावेळी तालुक्यातील बहुतांश पत्रकार बांधव उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button