फैजपूर येथे टिपू जयंती साजरी
सलीम पिंजारी फैजपूर तालुका यावल
फैजपूर : टिपू सुलतान हे देशभक्त व हिंदू मुस्लिम एक्यवादी होते.
त्यांनी देशा साठी रक्त सांडविले.
देशभक्ता ची कुठलीच जात व धर्म नसतो.त्यांच्या साठी देश च मोठा असतो.
त्यांनी कधिच मंदिरे लुटली नाहीत.उलट मंदिराना दान दिले.
त्यांना व्हीलन ठरविण्या चे षडयंत्र रचले जात आहे.ते ते खरे देशभक्त डायमंड हिरो आहेत.
आम्हाला आमचा चष्मा बदलण्याची व दुषित दृष्टीकोण बदलण्याची नितांत गरज आहे.
असे प्रतिपादन *रिप.व कामगार नेते,खानदेश ची मुलुख मैदानी तोफ,जगन भाई सोनवणे यानी दि.20 नोवेम्बर रोजी फैजपूर येथे नेताजी सुभाष चौक येथे पार पडलेल्या आभिवादन सभेत केले*
यावेळी बोलताना भरतीय टिपू सुलतान सेना राष्ट्रीय अध्यक्ष जगन सोनवणे म्हणाले की,खानदेश मधे टिपू जयंती ची मी 5 वर्षा पासुन साजरी करण्याचे दिप लावले आहे.आता हे दिप राज्यात व देशात ही टिपू सैनाकाची देशभक्त चळवळ उभी राहिल.
पुढे बोलताना जगन भाई सोनवणे म्हणाले की,टिपू सैनिक म्हणजे देशभक्त सैनिक आहे.कारण देशा साठी टिपू सैनिक यानी कुर्बानी दिली आहे.म्हणून देश मोठा आहे.देशा पेक्षा कोणिच मोठा नाही.
या देशात सर्व महापुरूषांची जयंती साजरी केली जाते मग देशभक्त टिपू जयंती लाच का विरोध केला जात आहे.आम्ही टिपू जयंती अजुन धुम धडाक्यात साजरी करु.असे ही कामगार नेते जगन सोनवणे यावेळी म्हणाले.
*कार्य्कर्माचे आयोजक व प्रमुख सयोजक prp जिल्हा प्रमुख अल्पसंख्याक आघाडी प्रमुख व भरतीय टिपू सेना नेते आरिफ़ भाई शेख फैजपूर हे होते*.
थ्री छत्रपती सेना जिल्हा प्रमुख obc सेल prp जिल्हा प्रमुख गोपी भाऊ साळी ,prp उत्तर महाराष्ट्र प्रमुख राकेश भाई बगगन ,नगरसेवक कुर्बान भाई,नगरसेवक कलिंम भाई,नगरसेवक जलिल भाई शेखनगरसेवक प्रभाकर सपकाले ,ncp युवा प्रमुख अन्वर खाटिक,प्रा.अशोक भालेराव
व प्रचंड उपस्थीती हिंदू मुस्लिम बांधवांची यावेळी सभेला होती.
सुत्र संचालन अन्वर खाटिक ने तर आभार प्रा.अशोक भालेराव यांनी मानले होते.






