फैजपूर राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे गोरगरीब जनतेसाठी स्वातंत्र्य कक्ष स्थापन करावे असे निवेदन यावल तहसीलदार यांना देण्यात आले
फैजपुर शहर राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाच्या वतीने यावल तहसीलदार सो जितेंद्र कुवर यांना निवेदन देतांना फैजपुर शहर राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अनवर खाटिक यांनी जळगाव जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांचे लेखी पत्रावर अमलबजावनी होने बाबत स,मोहदय – उपरोक्त विषयांतर अनुसरुन आपणास कळविण्यात येते की मा जिल्हाधिकारी साहेबांचे पत्र क्रमांक क्र दंडप्र , 01/कवि 2020/184 दिनांक 01मे रोजी 2020 च्या पत्रा मध्ये मुद्दा क्रंमाक 08 वाचून या मुद्दे वर आपण आपल्या यावल तहसिल कार्यलयात स्वतंत्र परवानगी कक्ष स्थापन करुन सामन्य गोरगरीब जणतेच्या सहकार्या साठी वरिल पत्रा संदर्भ नुसार आॅफलाइन पदध्तीने प्रात झालेल्या अर्जावर कार्यवाही करुन सामान्य जणतेला त्रास होणार नाही यांची दक्षता घ्यावी असे या अर्जात नमूद केलेले आहे.






