Faijpur

Breaking: एका दलाला कडून रावेर विधानसभा मतदारसंघात पत्रकारांबाबत भेदभाव या वृत्ताने माजली खळबळ..

एका दलाला कडून रावेर विधानसभा मतदारसंघात पत्रकारांबाबत भेदभाव या वृत्ताने माजली खळबळ..

फैजपूर प्रतिनिधी सलीम पिंजारी तालुका यावल

येथील नुकत्याच ठोस प्रहार न्यूजने एका राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवाराच्या कार्यालयात एका दलाला कडून जो मीडिया चे काम पहात असून पत्रकारांबाबत भेदभाव असे वृत्त प्रकाशित केले होते , त्यामुळे रावेर यावल विधान सभा मतदार संघात एकच खळबळ उडाली आहे.

रावेर यावल विधानसभा निवडणूक केवळ दोन दिवसावर येऊन ठेपली असताना येथील राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवाराचे कार्यालय काही दिवसापासून सुरू आहे या मध्यवर्ती फैजपुर ठिकाणी सर्वांना सोयस्कर होईल म्हणून पत्रकारांनाही अडचण येणार नाही त्यासाठी हे कार्यालय या ठिकाणी संबंधितांनी भाडे तात्यावर घेतलेले असताना या कार्यालयात सर्व संबंधित पदाधिकारी यांच्या संपर्क व्हावा म्हणून उमेदवाराने घेतलेले आहे रावेर यावल तालुक्यातून सोशल मीडिया प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया यासाठी या दोन्ही तालुक्यातून पत्रकारही सुद्धा येथे बातम्या जाहिराती तसेच पेड न्यूज मिळावी म्हणून आणि जाहिरातीचे पैसे आणि पेड न्यूज चे पैसे मिळावे म्हणून संपर्क करीत आहे

परंतु या ठिकाणी मीडिया साठी नेमणूक असलेला दलाल या ठिकाणी बहुतेक दोन्ही तालुक्यांचे काही पत्रकारांना भेदभाव करून फिरवण्याचे काम आणि पायपीट करण्याचे काम करीत आहे तसेच वृत्तपत्रांचे पैसे किंवा पेड न्यूज चे पैसे घेण्यासाठी आलेले पत्रकारांना तो या कार्यालयात संपर्क होत नसून मोबाईल वर ण संपर्क साधत असताना काही पत्रकारांना तो उडवा उडवीचे उत्तर देऊन बघू पाहू तसेच फोन उचलत नसल्याने पत्रकारांबाबत तो दलाल भेदभाव करीत आहे

रावेर यावल मतदार संघात बहुतेक पत्रकार याला कंटाळले असून याचा परिणाम येथील राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार यांच्यावर होणार असल्याची चर्चा पत्रकारांमध्ये होत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button