अमळनेर येथे अवैध वाळु साठ्याचा तहसीलदार यांनी जाहीर केला लिलाव…
नूरखान
वाळू लिलाव बाबत
या गाहिरनाम्याच्या प्रसिध्दी पत्रकाव्दारे सर्व नागरीकांना कळविण्यात येते की, गोगे अमळनेर येथे रुपजी नगर समोर नदीपाती भिल्ल बस्ती जवळ अवेधरित्या अंदाजे 65 ब्रास वाळु साठा करून ठेवलेला आहे. सदर अनधिकृत बाळुसाठवाचा जाहीर लिलाब दिनां.क 08/08/2020, रोजो प्रत्यक्ष स्थळी सकाळी 11:00 वाजता करण्याचे आयोजिले आहे. सदरील सुमारे 65 ब्रास बालु साठयाच्या लिलावाकामी मा.अप्पर जिल्हाधिकारी जळगांव
यांचेकडील पत्र क्र.गौणणई-कावि/2019/8/26/1635 दिनांक 29407/2019 अन्वये प्रति ग्रास
3845/-प्रमाणे अपसेट प्राईज निश्चित करण्यात येत आहे.लिलावाच्या अटी व शर्ती खालील प्रमाणे सदर वालु साठ्याचा लिलाव घेण्यास इच्छुक असतील त्या संबंधितांस अपसेट प्राईज च्या 25%
रक्कम अनामत (डिपॉझिट) भरावी लागेल. मंजुर झालेल्या लिलावाची संपूर्ण रक्कम ही मंजुर झालेल्या लिलावाच्या आदेश मिळण्यापूर्वी
चलनाव्दारे शासन जमा करावी लागेल तद्नंतर अनधिकृत बाळु साठा संबंधितांच्या ताब्यात
देण्यात येईल. सदर वाळू वाहतूक करण्यासाठी वाहनांची सोय करण्याची व मुदतीत वाळु उचल करण्याची
सर्वस्वी जबाबदारी लिलाव घेणाऱ्या संबंधितांची राहील.






