Nandurbar

नंदुरबार नगर पालिकेच्या सैय्यद वाजीद अली यांनी ३ दिवसात 7 लाखा पेक्षा अधिक रुपयांची प्रॉपर्टी टॅक्स वसुली केली

नंदुरबार नगर पालिकेच्या सैय्यद वाजीद अली यांनी ३ दिवसात 7 लाखा पेक्षा अधिक रुपयांची प्रॉपर्टी टॅक्स वसुली केली

नंदुरबार नगर पालिकेच्या सैय्यद वाजीद अली यांनी ३ दिवसात (७०१६५५) रुपयांची प्रॉपर्टी टॅक्स वसुली केली.
थकबाकीदारांकडे नंदुरबार येथील जावून केवळ ३ दिवसात ७०१६५५ रुपयांची थकित कर वसुली केल्याने पालिकेचे वमुली लिपीक सय्यद वाजीद अली मुस्ताक अली यांचा पालिकेचे मुख्याधिकारी श्री राहुल जी वाघ यांच्या हस्ते सत्कार करुण गौरव करण्यात आला.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button