Student Forum:GK Quiz: एक अश्वशक्ती म्हणजे किती वॅट ? आणि इतर 9 प्रश्न स्पष्टीकरणासह
स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रोज वाचा जनरल नॉलेज चे प्रश्न….
80. तंबाखूमध्ये असणारे विषारी द्रव्य कोणता ?
A. निकोटस
B. निकोट
C. निकोलस
D. निकोटीन
81. ५ हेक्टोलीटर = किती लीटर?
A. ५००० लीटर
B. ५०० लीटर
C. ५० लीटर
D. १००० लीटर
82. अवकाशातील तार्यांच्या समूहाला —– म्हणतात.
A. दीर्घिका
B. तेजोमेघ
C. आकाशगंगा
D. तारकामंडल
83. ……. पासून अल्युमिनियम मिळवले जाते.
A. तांबे
B. लोह
C. बॉक्साइट
D. मँगनीज
84. विजेच्या दिव्यामध्ये कोणत्या धातूची तार वापरलेली असते ?
A. टंगस्टन
B. प्लॅटेनियम
C. अल्युमिनियम
D. नायक्रॉन
85. एक अश्वशक्ती म्हणजेच ——–
A. १००० वॅट
B. ७४६ वॅट
C. ४१५ वॅट
D. ६०० वॅट
86. कोरोनाव्हायरस साथीच्या आजारामुळे कोणत्या बँकेने ‘आपत्कालीन कर्ज सुविधा’ सुरू केली आहे?
उत्तर: स्टेट बँक ऑफ इंडिया
87. कोरोना विषाणू 2019 चे पहिले प्रकरण कोठे समोर आले?
उत्तरः चीनमधील वुहानच्या हुआनमध्ये
88. कोरोना विषाणूच्या नवीन विषाणूला तात्पुरते नाव काय आहे?
उत्तर: 2019-nCov
89. कोरोना विषाणूला ‘आंतरराष्ट्रीय आणीबाणी’ कोणी घोषित केले आहे?
उत्तर: जागतिक आरोग्य संघटना (WHO)
90. WHO ने कोरोना विषाणूला काय नाव दिले आहे?
उत्तर: कोविड-19






