Student Forum: GK Quiz: रसायनाचा राजा म्हणून कोणाला संबोधतात ? आणि 9प्रश्न.. स्पष्टीकरणासह
स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रोज वाचा जनरल नॉलेज चे प्रश्न….
1.बटाटा हे ———— आहे ?
A. मूळ
B. खोड
C. बीज
D. फळ
47. भारतीय चलनावरील नोटेवर किती भाषा लिहलेल्या असतात?
A. 20
B. 13
C. 15
D. 17
2. कोवळ्या उन्हामुळे मनुष्यास ———– जीवनसत्व मिळते ?
A. अ जीवनसत्व
B. ब जीवनसत्व
C. क जीवनसत्व
D. ड जीवनसत्व
3. हायड्रोक्लोरिक आम्ल असणारे फळ कोणते?
A. आंबा
B. लिंबू
C. पेरू
D. केळी
हायड्रोक्लोरिक आम्ल हे लिंबामध्ये आढळते.
4.———– हा उडता येणारा सस्तन प्राणी(Mammal) होय?
A. देवमासा
B. कीटक
C. पेंग्विन
D. वटवाघूळ
5. कोणत्या प्राण्यापासून ह्त्तीरोगाचा प्रसार होतो?
A. कावीळ
B. विषमज्वर
C. डास
D. सर्व
हत्तीरोग हा डासांपासून मनुष्याला होणारा रोग आहे. या मध्ये रुग्णांचे पाय आकाराने जाड होतात व रुग्णास हालाचाल करणेही अवघड होते.
6. जगातील सर्वात जास्त उत्पादन केले जाणारे पीक कोणते आहे?
A. तांदूळ
B. गहू
C. ऊस
D. कॉफी
7. खालीलपैकी कोणत्या राज्यात भारतीय जनता पार्टी राज्य करत नाही?
A. उत्तर प्रदेश
B. राजस्थान
C. मध्य प्रदेश
D. गुजरात
राजस्थान या राज्यामध्ये काँग्रेस पार्टीची सरकार आहे.
8. ध्यानचंद ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
A. क्रिकेट
B. फ़ुटबाँल
C. हॉकी
D. बँडमिंटन
9. वातावरणात ऑक्सिजन वायूचे प्रमाण किती टक्के आहे?
A. ७८ टक्के
B. २१ टक्के
C. ४० टक्के
D. ६० टक्के
वातावरणात ऑक्सिजन वायूचे प्रमाण २१ टक्के आहे तर बाकीचे ७८% नायट्रोजन आणि १% आर्गॉन, कार्बन डाय ऑक्साइड आणि इतर वायू वातावरणात आहेत.
10.रसायनाचा राजा म्हणून कोणाला संबोधतात ?
A. नायट्रोजन ऑक्सीईड
B. सल्फ्युरिक असिड
C. हैड्रोक्लोरिक असिड
D. कअमितो आम्ल
कारण सल्फ्युरिक असिडचा वापर हैड्रोक्लोरिक असिड, नायट्रिक असिड, रंग तसेच अनेक औषधें तयार करण्यासाठी केला जातो. म्हणूनच सल्फ्युरिक असिडला King of chemicals म्हणजेच रसायनाचा राजा असे म्हटले जाते.






