India

Student Forum: GK Quiz | कोणत्या प्राण्याचे दूध काळ्या रंगाचे असते?..

Student Forum: GK Quiz | कोणत्या प्राण्याचे दूध काळ्या रंगाचे असते?..

SSC, Banking, Railway आणि UPSC, MPSC, इतर स्पर्धा परीक्षांच्या परीक्षांदरम्यान यासंबंधी अनेक प्रश्न विचारले जातात. आज आम्ही तुमच्यासाठी असे काही प्रश्न घेऊन आलो आहोत, जे तुम्ही यापूर्वी कधीही ऐकले नसतील. खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे वाचा.

मुंबई: आजच्या काळात कुठलीही परीक्षा पास होण्यासाठी जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्सची खूप गरज असते हे आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. एसएससी, बँकिंग, रेल्वे आणि इतर स्पर्धा परीक्षांच्या परीक्षांदरम्यान यासंबंधी अनेक प्रश्न विचारले जातात. आज आम्ही तुमच्यासाठी असे काही प्रश्न घेऊन आलो आहोत, जे तुम्ही यापूर्वी कधीही ऐकले नसतील. खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे वाचा. खाली सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहेत.

01.प्रश्न – भारतातील कोणते शहर ब्लू सिटी म्हणून ओळखले जाते?

उत्तर- राजस्थानमधील ‘जोधपूर’ हे शहर भारतात ‘ब्लू सिटी’ म्हणून ओळखले जाते.

02.प्रश्न – जगात सर्वात जास्त हिरे कोणत्या देशात आहेत हे तुम्हाला माहित आहे का?

उत्तर- जगातील सर्वात जास्त हिरे बोत्स्वानामध्ये आढळतात.

03.प्रश्न – कोणत्या प्राण्याची जीभ काळी आहे?

उत्तर- जिराफ हा एकमेव असा प्राणी आहे ज्याची जीभ काळी आहे.

04.प्रश्न – सिंधू खोरे संस्कृतीचे बंदर कुठे होते?

उत्तर – सिंधू खोरे संस्कृतीचे बंदर लोथल मध्ये होते

05.भारतीय राज्यघटनेत पहिल्यांदा कधी सुधारणा झाली हे सांगू शकाल का?

उत्तर- 1950 मध्ये पहिल्यांदा भारतीय राज्यघटनेत सुधारणा करण्यात आली.

06.प्रश्न- कोणता प्राणी काळे दूध देतो?

उत्तर – काळ्या गेंड्याच्या मादीचे दूध काळ्या रंगाचे असते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button