Nandurbar

प्रदेश अध्यक्ष व खा. सैय्यद इम्तियाज जलील व कार्याध्यक्ष डॉ. अब्दुल गफ्फार कादरी यांच्या नेत्रूत्वा खाली तहसीलदार, उप विभागीय अधिकारी, व जिल्हाधिकारी यांना एकच वेळी निवेदन देण्यात आले

प्रदेश अध्यक्ष व खा. सैय्यद इम्तियाज जलील व कार्याध्यक्ष डॉ. अब्दुल गफ्फार कादरी यांच्या नेत्रूत्वा खाली तहसीलदार, उप विभागीय अधिकारी, व जिल्हाधिकारी यांना एकच वेळी निवेदन देण्यात आले

फहिम शेख नंदुरबार

नंदुरबार : इंधन दरवाळी च्या विरोधात ए.आई.एम.आई.एम. पक्ष प्रमुख बर्रिस्टर असदुद्दीन ओवैसी यांच्या आदेशान्वय संपूर्ण महाराष्ट्रात प्रदेश अध्यक्ष व खा. सैय्यद इम्तियाज जलील व कार्याध्यक्ष डॉ. अब्दुल गफ्फार कादरी यांच्या नेत्रूत्वा खाली तहसीलदार, उप विभागीय अधिकारी, व जिल्हाधिकारी यांना एकच वेळी निवेदन देण्यात आले.
त्या अनुषंगाने नंदुरबार जिल्ह्यात पक्षाचे जिल्हाध्यक्ष सैय्यद रफअत हुसैन यांच्या टीम ने सर्व तहसीलदार व जिल्हाधिकारी यांना इंधन दर वाळ कमी होणे कामी निवेदन सादर केले.
या वेळी पक्षाचे शहर अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button