फैजपूर येथील माननीय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेच्या वतीने शिवभोजन व वृक्षारोपण संपन्न
सलीम पिंजारी फैजपूर तालुका यावल
फैजपूर : शिवसेनेच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे मा. मुख्यमंत्री,व शिवसेना पक्षप्रमुख ,आदरणीय मा.उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ता ने फैजपूर शहरात शिव भोजन येथे गरीब कुटूंबाना गोड पदार्थ वाटप केली व शहरात 50 झाडे ठिकठिकाणी लावण्यात आले त्या ठिकाणीफैजपूर नगरसेवक शिवसेना शहरप्रमुख श्री अमोल निबाळे ,तसेच महिलां आगाडी तालुकाप्रमुख रजनी उदय चोधरी ,युवाअधिकारी गजानन रोडे ,प्रसिद्धिप्रामुख फैजपूर शहर भूषण जाधव,आमचे जेष्ठ शिवसैनिक अप्पा चोधरी ,संजय तेली,आकाश चोधरी , गोपी जयकर ,विजय मिस्त्री ,मोहित माखीज्या, अजयभोई,प्रसाद चिते, ललित निबाळे ,सचिन चोधरी,कल्पेश निबाळे,रुपेश वाघमारे,विनोदगावरे,अनाजी चोधरी,अमर्जी पचरवाल ,सनीभाई ,गोपाळ मिस्त्री,कुणाल चिते,अरविद मॅकेनिकल,व सर्व शिवसेनापद्ध अधिकारी व सर्व शिवसैनिकमोठय़ा उपस्तीत होत






