शिरूड जुन्या प्रेम विवाह मुळे मुलीसह तिच्या लहान चिमुरडीला घरी जाऊन मारहाण
प्रतिनिधी रजनीकांत
अमळनेर :- शिरूड परिसरातील राहणाऱ्या शंकर शिवराम कढरे यांचा मुलगा अमोल व रवींद्र हिरामण वैराळे यांची मुलगी पूजा यांचे 2 वर्षा पूर्वी प्रेम विवाह झाले सदर मुलगा भुसावळ येते रेल्वेत नोकरील असून दोन्ही एकाच समजातील असून एकाच गावात राहणारे आहेत सुखी आहेत बाबत मुलीच्या वडील रवींद्र वैराळे यांना हे मान्य नसल्याने ते नेहमी मुलीच्या सुखी संसारात बाधा टाकत व तिला व तिच्या परिवाराला त्रास देत असत या काही दिवसांपूर्वी पूजा या मुलीचा जेट याला देखील मुलींच्या वडिलांच्या परिवारातील सदस्य कडून मारहाण झाली होती या बाबत ची माहिती देखील पोलिसांना दिली असता अध्यापही काही खुलासा झाला नसल्याने स्वतः पूजा या मुलीने सांगितले
तसेच आज या जुन्याप्रेम विवाह झाला असून आज ती सुखी संसार करत आहे त्या सुखी संसार करत असलेल्या मुलीला तिचे वडिल रविंद्र हिरामण वैराळे याने तिच्या घरी जाऊन तिला मारहान केली असून व तिच्या लहानश्या 7 महिण्याच्या चिमुरडीला बाजूला फेकून दिले व घरातील राहणाऱ्या सदस्यांना धक्काबुक्की केली असून दमदाटी केली या बाबत सदर प्रेम विवाह केलेल्या मुलीला होणार त्रास सध्या जास्त होत असल्याने स्वतः त्या पूजा या मुलींवर होणाऱ्या अन्याना बाबत ‘ठोस प्रहार ‘जवळ व्यथा मांडली असून परिवारात राहणाऱ्या होणाऱ्या त्रासा बाबत मुलगी पूजा इचा पती सासू छायाबाई कढरे, सासरे शंकर कढरे व इतर सदस्य यांना होणार जबर त्रास या बाबत नाराजी व्यक्त केली आहे






