Bollywood

शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रावर सोशल मिडियावर मिम्स चा भडीमार.. हसून हसून व्हाल लोट पोट…

शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रावर सोशल मिडियावर मिम्स चा भडीमार.. हसून हसून व्हाल लोट पोट…

सध्या ट्रेंडिंग बातम्यांमध्ये राज कुंद्रा च्या अश्लील व्हिडिओ प्रकरण जोरात असून राज ला पोलीस कोठडी मागण्यात आली आहे. दरम्यान प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज वर टीकाकारांनी सोशल मिडिया वर जबरदस्त समाचार घेतला आहे. काही टिका कारांनी चांगलीच सुनावली आहे तर काहींनी केलेल्या कमेंट्स वाचून नेटकरी हसून हसून लोट पोट होत आहेत. अत्यन्त फनी अश्या कमेंट्स आणि टिका नेटकर्यांनी केल्या आहेत. या मुळे सोशल मीडियावर सध्या तरी शिल्पा आणि राज छाये हुये है..जाणून घेऊ काही मजेदार कमेंट्स

एका नेटकऱ्याने पोस्ट टाकत म्हटलं आहे की क्या कमी रह गयी थी मेरे प्यार में मेरे कुंदृ..!

शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रावर सोशल मिडियावर मिम्स चा भडीमार.. हसून हसून व्हाल लोट पोट...

तर दुसरा म्हणतोय बीबी बनाये योग के व्हिडीओ और मिया बनाये संभोग के..

शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रावर सोशल मिडियावर मिम्स चा भडीमार.. हसून हसून व्हाल लोट पोट...

एका फोटोत परेश रावल दिसत आहे आणि फिरोज खान मागच्या बाजूला राज कुंद्रा दिसत असून फिरोज विचारतो की तुम कब आये..परेश रावल म्हणतो की सबसे पहले मैं ही आया..welcome चित्रपटातील हा सिन आहे..

शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रावर सोशल मिडियावर मिम्स चा भडीमार.. हसून हसून व्हाल लोट पोट...

तर जेल बाहेर गर्दी ची रांग दिसत आहे व्हिडीओ खरेदी करण्यासाठी..

शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रावर सोशल मिडियावर मिम्स चा भडीमार.. हसून हसून व्हाल लोट पोट...

एका नेटकऱ्याने शोले चित्रपटातील जय विरुचा जेल मधील फोटो शेअर केला असून..welcome to jail raj kundra असे लिहले आहे..

शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रावर सोशल मिडियावर मिम्स चा भडीमार.. हसून हसून व्हाल लोट पोट...

एकूणच काय तर शिल्पा आणि राज वर प्रचंड प्रमाणात संताप व्यक्त करण्यात येत असून चाहत्यांचे जसे प्रेम तुम्ही अनुभवता तसेच आता राग,चीड आणि संताप टिका देखील अनुभवा असेच चाहते सांगत आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button