Faijpur

स्त्री शिक्षणाच्या प्रवाहात सावित्रीबाईंचे योगदान हे स्त्रियांच्यासाठी युगानुयुगेचे वरदान आहे: डॉ. पी. आर. चौधरी,

स्त्री शिक्षणाच्या प्रवाहात सावित्रीबाईंचे योगदान हे स्त्रियांच्यासाठी युगानुयुगेचे वरदान आहे: डॉ. पी. आर. चौधरी,

सलीम पिंजारी प्रतिनिधी फैजपुर तालुका यावल

03/01/2021 धनाजी नाना महाविद्यालयात सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त
*हिंदी विभाग व लैंगिक छळ प्रतिबंधक समिती तसेच ॲटी रॅगिंग समिती*यांच्या संयुक्त विद्यमानस्त्री पुरुष समानता” या विषयावर वाद विवाद व रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले वाद-विवाद स्पर्धेचे उद्घाटन माननीय प्राचार्य डॉ .पी .आर चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले त्यांनी सावित्रीबाई यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाचे विधीवत उद्घाटन केले तसेच त्यांनी स्त्री शिक्षणाचे महत्त्व व त्यात सावित्रीबाई फुले यांचे योगदान यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले वादविवाद स्पर्धेत 20 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला यात प्रथम क्रमांक तनुश्री सोनवणे द्वितीय क्रमांक दर्शना चौधरी व तृतीय क्रमांक उमेद लोखंडे यांनी तर उत्तेजनार्थ क्रमांक कामिनी पाटील व.नयना पाटीलया दोन विद्यार्थ्यांनी प्राप्त केला वादविवाद स्पर्धेचे परीक्षण डॉ. राजेंद्र राजपूत डॉ.ताराचंद सावसाकळे यांनी केले वादविवाद स्पर्धेचा विषय होता स्त्री पुरुष समानता असावी की नसावी रांगोळी स्पर्धा सुद्धा याच विषयावर आयोजित करण्यात आली यात 19 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला या स्पर्धेत जयश्री फिरके प्रथम क्रमांक तेजस्विनी कोळी द्वितीय क्रमांक धनश्री चौधरी तृतीय क्रमांक दिशा अग्रवाल व साक्षी वाढे यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त केले रांगोळी स्पर्धेचे उद्घाटन उपप्राचार्य अनिल सरोदे यांनी केले या कार्यक्रमाला प्राचार्य डॉ. पी आर .आर .चौधरी उपप्राचार्य अनिल सरोदे डॉ कल्पना पाटील डॉ राजश्री नेमाडे डॉ जी .जी कोल्हे प्रा.जयश्री सरोदे डॉ.विजय सोनजे डॉ. सीमा बारी .डॉ आरती भिडे तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग उपस्थित होता रांगोळी स्पर्धेचे परीक्षण प्रा.वंदना बोरोले व डॉ.सीमा बारी यांनी केले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button