Mumbai

सारा अली खान करणार तिच्या सावत्र आईच्या भावाशी लग्न..!जाहीर केले पहिले “प्रेम”..

सारा अली खान करणार तिच्या सावत्र आईच्या भावाशी लग्न..!जाहीर केले पहिले “प्रेम”..

मुंबई बॉलिवूड मध्ये रोजच एक ना दोन चमत्कारिक किस्से घडत असतात.आता अभिनेत्री सारा अली खान तिच्या विचित्र वक्तव्या मुळे चर्चेत आहे. अत्यन्त कमी वेळात चित्रपटसृष्टीत सारा अली खानने चांगलाच जम बसविला आहे. मेहनत आणि सौंदर्य या जोरावर साराने चित्रपट सृष्टी त वेगळा ठसा उमटवला आहे. सारा अली सोशल मीडियावरही खूप अ‍ॅक्टिव असते.सतत आपले फोटो आणि व्हिडिओ शेअर करते. तिला रणबीर कपूर सोबत लग्न तर कार्तिक आर्यनसोबत डेट वर जायचं आहे.असा एक व्हिडिओ जो केदार नाथच्या प्रमोशन च्या वेळचा आहे
साराने शोमध्ये तिला रणबीर कपूरसोबत लग्न करायचं आहे असं म्हटलं आहे.
तिला रणबीर कपूर म्हणजेच तिची सावत्र आई करीनाच्या भावाशी लग्न करायचे आहे. तिने पुढे म्हटले आहे की तिला रणबीरला डेट करायचे नसून फक्त लग्न करायचे आहे. यादरम्यान, करण जोहरने साराला विचारले की तिला कोणाबरोबर डेटला जायचे आहे, तेव्हा तिने उत्तरात कार्तिक आर्यनचे नाव घेतले.

खूप मोठ्या ब्रेक नंतर सारा अली खान सेटवर कार्य करत आहे. सोशल मीडियावर साराने तिच्या पहिल्या प्रेमाविषयीही खुलासा केला आहे. ज्याम तीचे पाहिले प्रेम म्हणून कॅमेरा शेअर केला आहे. कॅमेर्‍याचे चित्र शेअर करत सारा अलीने लिहिले की, शेवटी मी माझ्या आयुष्यातील पहिल्या प्रेमाकडे परत आले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button