शहाआलम नगर मधील रस्ते दुरुस्त करा नागरिकांची मागणी..
अर्ज करण्यात येते की शहाआलम नगर येथे काल रोजी पाऊस पडल्याने भागात चिखल झाल्याने नागरीकांना जाण्या येण्यासाठी रस्ता बंद झाला आहे व आज
सकाळी चिखलामुळे तेथे सकाळी एक वयोवृन्द महीला पडुन गेली.
नागरिकांनी उचलुन दवाखान्यात भर्ती केल असून संबंधित विभागास
नम्र निवेदन देण्यात येते की रस्त्याची दुरुस्ती व पर्यायी व्यवस्था
लवकरात लवकर करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
काही जिवीत व वित्त हानी झाल्यास संबंधित विभाग जबाबदार राहील असाही इशारा देण्यात आला आहे.
नविद शेख,नईम पठान,ईकबाल शेख,अल्ताफ अली,फिरोज शेख,इस्माईल वजीर,नईमखान,आसिफ शेख इ च्या सह्या आहेत.






