मोहाडी प्राथमिक आरोग्य केंद्रास कायाकल्प पुरस्कार…
सुनिल घुमरे नाशिक विभागीय प्रतिनिधी
दिंडोरी तालुक्यातीलआरोग्य विभागात मानाचा समजला जाणारा कायाकल्प पुरस्कार पुन्हा एकदा प्राथमिक आरोग्य केंद्र मोहाडीला मिळाल्याबद्दल तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ सुभाष मांडगे, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.लोणे, सहकारी वैद्यकीय अधिकारी, आरोग्य समुदाय अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञान अधिकारी, औषध निर्माण अधिकारी, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सहाय्यिका, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, शिपाई, परीचर,वाहन चालक, गटप्रवर्तक, आशा वर्कर्स, सर्व कर्मचारी यांनी प्रामाणिक कर्तव्य पार पाडत आपल्या आरोग्य केंद्राला पुन्हा एकदा कायाकल्प पुरस्कार मिळवला त्यामुळे जानोरी ग्रामस्थांच्यावतीने ग्रामपंचायतीचे माजी सरपंच माजीी उपसरपंच गणेेश तिडके माजी जिल्हा परिषद सदस्य शंकर राव काठे माजी पंचायत समिती सदस्य सुनील घुमरे सदस्य शंकरराव वाघ विष्णुपंत काठे सर्व पत्रकार बांधवांचे वतीने मोहाडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे






