कळंब येथील मोहेकर एॅग्रो कारखान्याचे गळीत हंगामी च्या मिल रोलर चे पूजन सोहळा संपन्न
प्रतिनिधी रफीक आत्तार
मोहेंकर ऍग्रो मोहा तालुका कळंब जिल्हा उस्मानाबाद या कारखान्याच्या दुसऱ्या गळीत हंगामाच्या मिल रोलर चे पूजन मनसे प्रदेश सरचिटणीस आणि शाडो सहकार मंत्री दिलीपबापू धोत्रे यांच्या हस्ते करण्यात आले व कोरोना सारख्या रोगाने थैमान घातला असून अश्या संकटामध्ये हाकेला धावून येणारे नेते म्हणजे दिलीप बापू धोत्रे माणसाला माणुसकीची जाणीव म्हणून हाकेला धावून येणारे दिलीप बापू धोत्रे यावेळी चेअरमन हनुमंत तात्या मडके, गोकुळ साखर कारखान्याचे चेअरमन भगवान शिंदे, विद्यानंद बँकेचे संचालक सुधीर गांधी, संचालक कार्तिक पाटील,मोहेंकर मल्टीस्टेट चे कार्यकारी संचालक विशाल मडके, मोहेंकर ऍग्रो चे कार्यकारी संचालक संतोष मडके,अतुल मडके, अरकडे सर, सर्व संचालक, शेतकरी सभासद उपस्थित होते






