Maharashtra

पोलीसांनी फरार आरोपी च्या आवडल्या मुसक्या

पोलीसांनी फरार आरोपी च्या आवडल्या मुसक्या

प्रतिनिधी नूरखान

अमळनेर पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या गुन्हा नंबर ४३९/२०२० भादवि ३०७, ३५३, ३३२ व ३७९ प्रमाणे गुन्ह्यात पाहिजे असलेला

मुख्य आरोपी संदीप जगन पारधी उर्फ सोनू पारधी व जेसीपी वाहन चालक श्याम राजेंद्र चव्हाण हे फरार होते म्हणून अमळनेर व चोपडा तलाठी यांच्या संघटनेने लेखणी बंद पुकारले होते. त्या अनुषंगाने तात्काळ दखल म्हणून अमळनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अंबादास मोरे व त्यांच्या पथकाने मुख्य आरोपी संदीप जगन पारधी उर्फ सोनवणे यांची माहिती तांत्रिक स्वरूपाची तसेच गोपनीय बातमीनुसार आरोपी याच्या लोकेशन वरून पकडण्यासाठी पारोळा हद्दीतील बहादरपुर गावाजवळ सकाळी ०३:०० वाजता त्यास ताब्यात घेतले असून त्याची आजरोजी मा. अमळनेर न्यायालयात पोलीस कोठडी साठी हजर करण्यात येणार आहे.आरोपीला ३ दिवस पोलीस कोठडी दिली आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button