Maharashtra

एकविरा प्रतिष्ठान च्या वतीने रक्तदान शिबिराचे व अन्नधान्याचे किट वाटपाचे आयोजन

एकविरा प्रतिष्ठान च्या वतीने रक्तदान शिबिराचे व अन्नधान्याचे किट वाटपाचे आयोजन

प्रतिनिधी रफीक आत्तार

पंढरपूर शहरांमधील व महाराष्ट्रामध्ये रक्ताचा पुरवठा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कमी पडत असल्यामुळे एकविरा प्रतिष्ठान च्या वतीने रक्तदान व अन्नधान्याचे किट वाटप करण्यात आले रक्तदान करणाऱ्या रक्त दात्याला पाण्याचा जीआर व कुकर चे वाटप करण्यात आले व सोनू तात्या माने सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दशरथ भाऊ माने यांच्या वाढदिवसानिमित्त हे आयोजन करण्यात आले
यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून शिवसेनाप्रमुख साईनाथ भाऊ अभंगराव व कोळी महासंघ जिल्हाध्यक्ष विक्रांत अण्णा माने व जय बजरंग उद्योग समूहाचे भारत भाऊ माने अधिक कार्यकर्ते उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button