Maharashtra

न्युज18 इंडिया चे अँकर अमिश देवगन यांच्यावरती कारवाई करा अशी तहसीलदारांकडे निवेदन द्वारे मागणी करण्यात आले

न्युज18 इंडिया चे अँकर अमिश देवगन यांच्यावरती कारवाई करा अशी तहसीलदारांकडे निवेदन द्वारे मागणी करण्यात आले

प्रतिनिधी रफीक आत्तार

पंढरपूर शहरातील मुस्लिम समाज बांधवांकडून मागणी करण्यात येत आहे की सर्व भारतात हिंदू मुस्लिम शीख यांचे श्रद्धास्थान असलेले अजमेर
येथील हजरत ख्वाजा गरीब नवाज रहमतुल्ला आले (सुफी संत) यांच्या बद्दल वृत्तवाहीनी न्युज18 इंडिया चे अँकर अमिश देवगन यांचे टीव्ही कार्यक्रम आरपार यावेळी डेबीट करत असताना जे अपशब्द वापरले त्याबद्दल कारवाई करण्याचे निवेदन मा. तहसीलदार सौ. वैशाली वाघमारे यांना देण्यात आले यावेळी उपस्थित
नगरपालिका शिक्षण मंडळ माजी सभापती बशीर तांबोळी
शारदीय सोशल असोसिएशन चे अध्यक्ष मुन्ना शेख
राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक सेल चे सरचिटणीस रशीद शेख
कोर्टी चे समाज सेवक बशीर शेख पत्रकार रफीक अत्तार
सामाजिक कार्यकर्ते साहील तांबोळी ईमरान तांबोळी तन्वीर तांबोळी मुख्तार तांबोळी नदीम तांबोळी अमन बागवान व इतर
पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button