Maharashtra

मिस आणि मिसेस महाराष्ट्र आयकॉनिक डिवा २०२० या सौंदर्य स्पर्धेसाठी आवाहन ..!

मिस आणि मिसेस महाराष्ट्र आयकॉनिक डिवा २०२० या सौंदर्य स्पर्धेसाठी आवाहन ..!

राहुल खरात

मनाचे सौंदर्य पाहण्यासाठी मन असावे लागते आणि अशाच मनातील सौंदर्याचा वेध घेण्यासाठी महाराष्ट्रातील तमाम सौंदर्यवतीना ”केजेएम ड्रीमझ एंटरटेन्मेंट प्रस्तुत, जिथे स्वप्ने सत्यात उतरतात अशा या “मिस आणि मिसेस महाराष्ट्र आयकॉनिक डिवा २०२०” महाराष्ट्राच्या या सर्वात मोठ्या सौंदर्य स्पर्धेत भाग घेण्यासाठी आवाहन करण्यांत येत
आहे . त्याचप्रमाणे ज्या सौंदर्यवतीना स्वतःबद्दलचा असलेला आत्मविश्वास, प्रगल्भता , प्रतिभाशक्ती , सर्जनशीलता अशा सौंदर्यवतीनी या प्रतीकात्मक कार्यक्रमामध्ये भाग घेण्यासाठी
९८१९५७०७५९ , ९८९२८५०३९८, ९८१९३३३०८८ आणि ९९६७९२३२५४
या नंबरवर अथवा
खाली दिलेल्या लिंकवर नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे.
http://bit.ly/2NXE9tG

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button