नाशिक जिल्ह्यासाठी मोफत वैद्यकीय सेवा
सुनिल घुमरे
नाशिक
कोराना मुळे वर्तमान परिस्थिती लक्षात घेऊन आपण नाशिक जिल्ह्यासाठी विविध डॉक्टरांची ऑनलाइन वैद्यकीय सेवा इंडियन मेडिकल असोसिएशन , नासिक,(IMA) च्या डॉक्टरांच्या मार्फत, उपलब्ध करून देत आहोत. आपणास कुठलीही दुखापत, आजार, त्रास, इतर शारीरिक व्याधी उद्भवत असल्यास त्या क्षेत्रातील डॉक्टरांशी संपर्क साधावा. गरोदर महिलांसाठी सुद्धा ऑनलाइन डॉक्टर सेवा उपलब्ध आहेत. संपर्क साधण्यासाठी खालील पर्यायांचा अवलंब करावा;
१) सर्वप्रथम आपली समस्या टाईप करून अथवा एका कागदावर लिहून त्याचा फोटो संबंधित डॉक्टरांना व्हाट्सअप वर पाठवणे.
२) दुखापत झाली असल्यास किंवा आवश्यक तेथे दुखापतीचा फोटो काढून संबंधित डॉक्टरांना व्हाट्सअप वर पाठवावा.
३) अत्यावश्यक असेल तेथेच फोन करावा. (दिलेल्या वेळेत)
*डॉक्टरांची माहिती*
१) डॉ. राजेंद्र नेहते, प्लास्टिक सर्जन
वेळ दुपारी ३ ते ४. 094239 71725
२) डॉ. भारती पवार, फिजिओथेरपिस्ट,
वेळ. स.१० ते २ आणि दु. ५ ते ७. 09890730834
३) डॉ. प्रशांत पाटील, ऑर्थोपेडिक सर्जन( हाडांचे तज्ञ)
वेळ दु. १२ ते १. 09422258666
४) डॉ. जयेश ढाके, ऑर्थोपेडिक सर्जन( हाडांचे तज्ञ)
वेळ दु. १२ ते २ 099609 27333
५) डॉ. चंद्रकांत संकलेचा, स्त्रीरोग तज्ञ
वेळ दु.३ ते ४. 09422248282
६) डॉ. मनोहर शिंदे, हृदयरोग तज्ञ
वेळ स. ९ ते दु. २ +91 73875 99977
७) डॉ. विनय कुलकर्णी, नाक कान घसा तज्ञ
वेळ दुपारी ३ ते ४. 09823027251
८) डॉ. राहुल पाटील, फिजीशियन
वेळ दुपारी 3 ते ४ 09922420180
९) डॉ. अभिषेक कुलकर्णी, प्लास्टिक सर्जन
वेळ दुपारी 3 ते ४ +9194234 99597
१०) डॉ. हर्षद आढाव ऑर्थोपेडिक्स (हाडांचे तज्ञ)
वेळ दुपारी 3 ते ४ +919970001414
११) डॉ. संदीप जोशी नेत्रतज्ञ
वेळ दु. ३ ते ५ 08055821212
१२) डॉ. सी. आर. नामपुरकर डेंटल सर्जन
वेळ दु. ४ ते ५ 09422247178
१३) डॉ. हेमंत सोननीस, मानसोपचार तज्ञ
वेळ दुपारी ३ ते ४ ०९९२२०६९९६६
१४) डॉ. अनुप भारती, मानसोपचार तज्ञ
वेळ दु. ४ ते ५ 09867793539
१५) डॉ. मनोज दगडे, नेत्र तज्ञ
वेळ दु. १ ते २ 09822321222
१६) डॉ. अभिनंदन मुथा, चेस्ट स्पेशलिस्ट
वेळ दु. ३ ते ४ 9850767069
१७) डॉ. विशाल पवार, रेडिओलॉजिस्ट
वेळ स १० ते दु ६ 9850813328
१८) डॉ. चेतन पाटील, फिजिशियन
वेळ दू १२ ते २ +919822651494
डॉक्टरांची संपर्क साधल्यानंतर काही वैद्यकीय अडचण आल्यास डॉ. राजेंद्र नेहते 094239 71725 यांच्याशी संपर्क साधावा आणि इतर अडचण येत असल्यास प्राचार्य प्रशांत पाटील +919545453233* यांच्याशी संपर्क साधावा.
आपत्कालीन सेवा म्हणून रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली जाईल.
टीप: वरील डॉक्टर स्वतःचे दवाखाने आणि रुग्ण सांभाळून ही जनसेवा करीत आहे म्हणून कृपया दिलेल्या वेळेतच संपर्क साधावा.*
प्राचार्य प्रशांत पाटील, नासिक.






