चांदवड येथे कोविड केयर सेंटर मध्ये मनुष्यबळ भरती
चांदवड : चांदवड शहरात आदिवासी मुलांचे वसतिगृह येथे सुरू असलेल्या CCC साठी मनुष्यबळ भरती कंत्राटी पद्धतीने होत असून मुलाखती मंगळवार 27 एप्रिल 2021 पासून सकाळी 11 ते 1 या वेळेत वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय चांदवड यांच्या दालनात होणार असल्याचे कळविण्यात आले आहे.मुलाखतीची पदे खालीलप्रमाणे 1) मेडिकल ऑफिसर-MBBS किंवा BAMS 2 पदे
2) स्टाफ नर्स-Bsc नर्सिंग/GNM/ANM-3 पदे
3) वॉर्डबॉय -7 वी पास-3 पदे
4)फॅसिलिटी मॅनेजर- मेडिकल graduate 1 वर्ष अनुभव-1 पद याप्रमाणे पडेल आहेत. असे निवड समिती सदस्य तालुका आरोग्य अधिकारी,वैद्यकीय अधीक्षक व गटविकास अधिकारी यांच्या समितीने कळविले आहे.






