Loksabha Election 2024: Live: काँग्रेस ची पत्रकार परिषद… हा लोकतंत्रचा विजय.. ही मोदींची नैतिक व राजनैतिक हार..संविधानला सर्वात गरीब जनता, आदिवासी, कामगार यांनी वाचवले आहे.
- हा लोकतंत्रचा विजय.. ही मोदींची नैतिक व राजनैतिक हार..
- ही निवडणूक फक्त दोन पक्षातील नव्हती तर ही प्रशासन, शासकीय यंत्रणा, मिडिया यांच्या विरोधात होती. लढाई संविधानाला वाचविण्याची आहे. अनेक आघाड्यांवर लढावं लागल.
- जनता यांना धडा शिकवेल हा मला आत्मविश्वास होता.
- काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी इंडिया गठ बंधनचे सर्व साथीदार एकत्र होवून लढले. एकमेकांचा आदर केला. मान ठेवला.
- अदानी आणि मोदींचे सुत सर्व जनतेला माहिती झाले आहेत.
- मोदी, शहानी देश चालवू नये
- संविधानला सर्वात गरीब जनता, आदिवासी, कामगार यांनी वाचवले आहे.
- सरकारी कार्यालयांचे वतीने अडचणी निर्माण करण्यात आल्या
- राहुल गांधी यांचा प्रचार सकारात्मक
- राहुल गांधी यांनी लोकतंत्र, विकासावर भर
- राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा आणि न्याय यात्रा महत्वपूर्ण ठरली. दोन्ही यात्रा महत्वपूर्ण ठरल्या. दोन्ही यात्रा प्रचाराचा मोठा सकारात्मक पाया.
- गैर कायदा आणि गैर मार्गाने मोदींनी सत्तेच्या जोरावरविरोधकांना घाबरविण्याचा प्रयत्न. जे घाबरले नाहीत त्यांचे पक्ष फोडले.
- भाजपच्या नेतृत्वात प्रचंड अहंकार
- कार्यकर्त्यांमध्ये योग्य नियोजन आणि
- अजून लढाई जिंकलेली संपलेली नाही.
- सत्ता स्थापन करणार की विरोधी पक्ष म्हणून कार्य करणार हे सर्व सहकारी गठ बंधन पक्षांना विचारल्या शिवाय कोणताही निर्णय घेणार नाही.






