राज्यात पुन्हा लॉक डाऊन..!देशात ओमायक्रोन या कोरोणाच्या नव्या अवतराणे धुमाकूळ घातला आहे. याच पार्श्भूमीवर केंद्राने राज्यांना मार्गदर्शन सूचना दिल्या आहेत. देशात सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आढळत आहेत. त्यामुळे राज्यांत भीतीचे वातावरण पसरले आहे.राज्यात आत्तापर्यंत 65 रुग्ण सापडले आहेत. केंद्राने नाईट कर्फ्यु सह आवश्यकतेनुसार तातडीची पावले उचलण्याचे आदेश राज्यांना दिले आहेत. दररोज देशात 14 लाख रुग्ण सापडण्याची शक्यता टास्क फोर्सने वर्तविली आहे.त्यामुळे स्थिती नुसार तातडीची पावले उचलण्याचे सर्व अधिकार राज्यांना दिले असल्याचे सांगितले जात आहे. देशातील सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आढळले आहेत. त्यामुळे राज्यात लॉकडाऊन लागण्याची शक्यता देखील वर्तविली जात आहे.
संबंधित लेख
Cabinet Extention Update: अखेर सस्पेन्स संपला… उद्या मंत्रीमंडळाचा विस्तार..! हे 12 नेते शपथ घेतील..!
4:34 pm | December 13, 2024
Cabinet Extention : शिंदेची खेळी यशस्वी होणार का? “ह्या” पाच नावांवर भाजप शिक्का मोर्तब करेल..!
5:38 pm | December 9, 2024
Mumbai Update: लाडकी बहीण योजनेला निवडणूक संपताच लागला सुरुंग..या 5 अटी पूर्ण करणाऱ्या बहिणीच ठरतील पात्र…
5:31 pm | December 9, 2024
हे पण बघा
Close 


