प्राण रक्षक काढा शरीरातील प्रतिकारशक्ती वाढवतो ……..वैद्य
डॉ आबासाहेब रणदिवे
प्रतिनिधी रफिक आतार
पंढरपूर. श्री विश्वरंग आयुर्वेद पंढरपूर निर्मित प्राण रक्षक काढा हा रोग प्रतिकारक शक्ति वर्धक काढा वैद्य आबासाहेब रणदिवे यांनी आयुर्वेदातील विविध वनस्पती तुळस कडूपाला गुळवेल हळद आले आधीचे मिश्रण हे पावडर स्वरूपात बनवून या काढाचा उपयोग सध्या करोना या महाभयंकर संसर्गजन्य रोगावर करण्यात येत आहे हा आयुर्वेदिक काढा मनुष्याच्या शरीरातील प्रतिकार शक्ती वाढवण्याचे कार्य करते करोना रुग्णांनी हा काढा घेतल्यास रुग्णाची प्रतिकारशक्ती वाढते आणि करोना रोगावर रुग्ण मात करू शकतो असे या प्राण रक्षक काढा विषयी माहिती देताना वैद्य आबासाहेब रणदिवे यांनी सांगितले ऍलोपॅथी मधील औषधामुळे साईड इफेक्ट होऊ शकतात आयुर्वेदातील ह्या प्राण रक्षक काड्या चे साईड इफेक्ट काही नाहीत उलट मनुष्याची शरीरातील प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते हा काढा पोटातून घेतल्यास फुफ्फुसा मधील कफ हा पातळ होऊन पोटातून दूर होतो हा काढा सलग पंधरा दिवस घ्यावा हा प्राण रक्षक काढा शरीराला अमृताप्रमाणे लाभ मिळवून देतो सध्या उपरी येथील काही करोना रुग्णाला या काढयाचा लाभ झाला आहे. रुग्णाची प्रकृतीत सुधारणा होत आहे या प्राण रक्षक काढा घेतल्यामुळे करोना ची लक्षणे कमी होत आहेत प्रशासनाने सोलापूर जिल्ह्यातील असे करोना बाधित रुग्णावर या प्राणरक्षक काढ्याचा उपयोग करण्यास सांगितले तर आम्ही जरूर हा काढा देऊ शकतो अशी माहिती वैद्य आबासाहेब रणदिवे यांनी दिली या काढाची15 पुडी बनवून एका माणसाला एक पुडीप्रमाणे औषध घेऊन कपभर पाणी मध्ये उकळणे आणि तो काढा घेणे या काढामुळे प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते असे वैद्य आबासाहेब रणदिवे यांनी सांगितले.






