Job संधी…आरोग्य विभागात “ह्या” 5000 पदांसाठी भरती..!21 सप्टेंबर आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख..!
आरोग्य विभागाशी संबंधित पदांकरीता अर्ज सादर केलेल्या सर्व उमेदवारांनी Login ID व Password Create करणे आवश्यक आहे.
Total: 5300+ जागा
पदाचे नाव
1 औषध निर्माता
2 आरोग्य सेवक
3 आरोग्य सेविका
4 आरोग्य पर्यवेक्षक
5 प्रयोगशाळा तंत्रज्ञ
शैक्षणिक पात्रता:
1. पद क्र.1: (i) B.Pharm/D.Pharm (ii) MS-CIT/CCC
2. पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण (ii) MS-CIT/CCC
3. पद क्र.3: (i) सहाय्यकारी प्रसाविका आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये नोंद (ii) MS-CIT/CCC
4. पद क्र.4: (i) B.Sc (ii) आरोग्य कर्मचारी कोर्स (iii) MS-CIT/CCC
5. पद क्र.5: (i) B.Sc (फिजिक्स/केमिस्ट्री/बायोलॉजी/जूलॉजी/माइक्रोबायोलॉजी) (ii) MS-CIT/CCC
वयाची अट: 16 एप्रिल 2019 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
Fee: खुला प्रवर्ग: ₹500/- [मागासवर्गीय: ₹250/-, माजी सैनिक: फी नाही]
मार्च 2019 मध्ये अर्ज केलेल्या उमेदवारांकरिता अर्ज प्रणाली: 01 ते 14 सप्टेंबर 2021
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 सप्टेंबर 2021 (11:59 PM)






