अंधारातून प्रकाशा कडे जमात-ए-इस्लामी हिंद राज्यव्यापी अभियान
सलीम पिंजारी फैजपूर तालुका यावल
फैजपूर : जमात-ए-इस्लामी हिंद यांचे राज्यव्यापी अभियानह 22/1 ते 31/2021 राज्यातील 12 कोटी बंधू-भगिनी करता राज अभियान अंधारातून प्रकाशाकडे मोठ्या शहरापासून वस्तीपर्यंत चालवणारे मानस आहे कोरोना महारोग्याच्या शरीरिक अंतर पडताना समाज महामारी मुक्त करताना समाजातील विविध क्षेत्रातील पसरलेले घनगर अंधार कसे दूर करता येईल आणि उज्वल वर्तमान व भविष्य साठी कसा राहील यावर भर देण्यात आलेला आहे फैजपूर येथे आज जमात-ए-इस्लामी हिंद कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती यावेळी जमात-ए-इस्लामी जनाब अबूबकर यांनी अंधारातून प्रकाशाकडे या अभियानातून जमात-ए-इस्लामी यांचे कार्य ची माहिती दिली या पवित्र ग्रंथ हे परिषद मोहम्मद स. फक्त मुस्लीम समाजासाठी नाही हे ग्रंथ सर्व मानव जातीसाठी आहे ग्रंथ मुळे मानवता कसे निर्माण होणार यासाठी या ग्रंथाचे प्रत्येक समाजाचे लोकांनी वाचन करून या मार्गाने आपले जीवन जगावे आज संपूर्ण जगात दैनिक गरजा पूर्ण होत नाही जीवनात आनीयमितेचे गडद सावट पसरलेले आहे शेती व्यपार छोटे-मोठे उद्योगधंदे या क्षेत्रात आपण काळोख पसरलेला आहे जीवनात ठरले आहे त्याच्या प्रभावाखालील काम क्रोध लोभ मद मोह मत्सर यासारखे मूळ विचारांना बळकटी प्राप्त होते अशा समाजात अत्याचार भ्रष्टाचार विषमता ही आत्महत्या नशाखोरी असेल तर संगीता बलात्कार गर्भपात हत्याकांड मुलांसाठी मुलींसाठी यांसाठी दलितांसाठी जगणे अवघड होऊन जाते या विकाराने ग्रासलेले समाजात वाईट नीतिमत्तेचे लोक वाटतात त्यांचे मते जग अंधेर नगरी होय मोकळे रान आहे मिळेल मातीत गेले कोणी रोखणारा विचारणार नाही कोणासमोर घ्यायचे नाही असाच वाद आणि असे भयंकर यांवर ते पैशासाठी पिसाळलेले माणसे वाढतात तर वरण वर्णन करणारे आलेले वातावरण अज्ञानाच्या अंधारातून निर्माण होते माणूस मार्ग भास होतो यासाठी तरी या सर्व कामापासून मानव मानव जाती कशी वाचावी वाचवण्यासाठी फैजपूर जमात-ए-इस्लामी शाखा तर्फे अंधारातून प्रकाशाकडे या राज्यव्यापी अभियान चे आयोजन करण्यात आले लोकांना पवित्र पवित्र ग्रंथ कुराण यांची माहिती व या मार्गावर कसे चालवावे यासाठी या राजव्यापी अभियान चे आयोजन करण्यात आले आहे असे पत्रकार परिषद मध्ये अबू बकर जनाब जमाते इस्लामी हिंद अध्यक्ष फैजपूर यांनी सांगितले या वेळी शहरातील सर्व जमात-ए-इस्लामी यांचे कार्यकर्ते पदाधिकारी फैजपुर परिसरातील पत्रकार उपस्थित होते अंधारातून प्रकाशाकडे मोठ्या शहरापासून वस्तीपर्यंत चालवणारे मानस आहे कोरोना महारोग्याच्या शरीरिक अंतर पडताना समाज महामारी मुक्त करताना समाजातील विविध क्षेत्रातील पसरलेले घनगर अंधार कसे दूर करता येईल आणि उज्वल वर्तमान व भविष्य साठी कसा राहील यावर भर देण्यात आलेला आहे फैजपूर येथे आज जमात-ए-इस्लामी हिंद कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती यावेळी जमात-ए-इस्लामी जनाब अबूबकर यांनी अंधारातून प्रकाशाकडे या अभियानातून जमात-ए-इस्लामी यांचे कार्य ची माहिती दिली या पवित्र ग्रंथ हे परिषद मोहम्मद स. फक्त मुस्लीम समाजासाठी नाही हे ग्रंथ सर्व मानव जातीसाठी आहे ग्रंथ मुळे मानवता कसे निर्माण होणार यासाठी या ग्रंथाचे प्रत्येक समाजाचे लोकांनी वाचन करून या मार्गाने आपले जीवन जगावे आज संपूर्ण जगात दैनिक गरजा पूर्ण होत नाही जीवनात आनीयमितेचे गडद सावट पसरलेले आहे शेती व्यपार छोटे-मोठे उद्योगधंदे या क्षेत्रात आपण काळोख पसरलेला आहे जीवनात ठरले आहे त्याच्या प्रभावाखालील काम क्रोध लोभ मद मोह मत्सर यासारखे मूळ विचारांना बळकटी प्राप्त होते अशा समाजात अत्याचार भ्रष्टाचार विषमता ही आत्महत्या नशाखोरी असेल तर संगीता बलात्कार गर्भपात हत्याकांड मुलांसाठी मुलींसाठी यांसाठी दलितांसाठी जगणे अवघड होऊन जाते या विकाराने ग्रासलेले समाजात वाईट नीतिमत्तेचे लोक वाटतात त्यांचे मते जग अंधेर नगरी होय मोकळे रान आहे मिळेल मातीत गेले कोणी रोखणारा विचारणार नाही कोणासमोर घ्यायचे नाही असाच वाद आणि असे भयंकर यांवर ते पैशासाठी पिसाळलेले माणसे वाढतात तर वरण वर्णन करणारे आलेले वातावरण अज्ञानाच्या अंधारातून निर्माण होते माणूस मार्ग भास होतो यासाठी तरी या सर्व कामापासून मानव मानव जाती कशी वाचावी वाचवण्यासाठी जमात-ए-इस्लामी महाराष्ट्र शाखा तर्फे अंधारातून प्रकाशाकडे या राज्यव्यापी अभियान चे आयोजन करण्यात आले लोकांना पवित्र पवित्र ग्रंथ कुराण यांची माहिती व या मार्गावर कसे चालवावे यासाठी या राजव्यापी अभियान चे आयोजन करण्यात आले आहे असे पत्रकार परिषद मध्ये अबू बकर जनाब जमाते इस्लामी हिंद अध्यक्ष फैजपूर यांनी सांगितले या वेळी शहरातील सर्व जमात-ए-इस्लामी यांचे कार्यकर्ते पदाधिकारी परिसरातील पत्रकार उपस्थित होते






